Get Mystery Box with random crypto!

गाव ओलांडून दुसऱ्या बाजूने गाडी बाहेर पडली. आता गाववस्ती सोडून | MxK - Marathi X Katha | मराठी एक्स कथा

गाव ओलांडून दुसऱ्या बाजूने गाडी बाहेर पडली. आता गाववस्ती सोडून थोड्या थोड्या अंतरावर शेतात वस्त्या होत्या. अशाच एका वस्तीवर विजून गाडी थांबावली. लाल विटांत बांधलेल्या, प्लास्टर न केलेल्या दोन खोल्या. मागे शेत, शेतात घास, कडवळ अस काहीबाही. घरासमोरच जनावरांच जुनाट झालेल सप्पर, त्यात दोन गाया, दोन वासर बांधलेली. वस्तीसमोर शेतीउपयोगी काही सामानसुमान पडलेल. विजून येताना सांगितलेल कि दाजीला वस्तीजवळ आहे तेवढीच एकरभर जमीन आहे, दाजी ट्रकवर ड्रायवरकी करतात. शोभा जनावरांच करते, थोडस दूध डेअरीला घालते. एकंदरच शोभाचा प्रपंच यथातथाच होता. म्हणून तर तिची आई माहेरहून सतत तिला शक्य होईल ते पुरवीत होती.
गाडीचा आवाज एकताच शोभाची दोन्ही पोर पळतच बाहेर आली, आठनऊ वर्षाचा मुलगा आणि साधारण सहासात वर्षाची मुलगी. विजूला बघताच त्यांनी "मामा आला मामा आला" म्हणून कालवा केला तसा शोभाचा नवरा बाहेर आला. साधारण ३७-३८ वय, काळासावळा, उंचापुरा, जाडजूड, लाल तांबरलेले डोळेच त्याच्या बेवडेपणाची साक्ष देत होते,डोक्यावरचे केस जवळजवळ उडालेले, ढेबरं, बसक नाक त्याखाली विस्कटलेल्या मिशा. एकंदरच विजूचा दाजी हा अवतारावरुनच नशेडी दिसत होता. नमस्कार चमत्कार झाले, तशी आनंदची आणि दाजीची पूर्वी कधीतरी ओळख झालेली होतीच. आनंद आणि दाजी बोलत उभे राहिले, विजू कॕरेजला लावलेल बाचक सोडू लागला तेवढ्यात घरामागून शोभा समोर आली. @Marathixkatha तिन आल्या आल्या आनंदला बघून स्मितहास्य केल आणि म्हणाली "बरा वेळ मिळाला बाबा तुला गरीब बहिणीकड यायला." तसा आनंद म्हणाला "गरीब श्रीमंत काही नसत, विजू बोलला येतो का म्हटल चल."
शोभान हँडलला लावलेली पिशवी घेतली आणि ती लगबगीन घरात गेली. खूप दिवसांनंतर खरतर काही वर्षांनी आनंदन शोभाला बघितल. चांगलीच गरगरीत भरली होती, तब्येत चांगली झाल्यामुळे चेहरा आकर्षक दिसत होता. स्तनांचा डामडौल चालताना चांगलाच हेलकावे खात होता. दोन बाळंतपण चांगलीच मानवली होती. कमरेवर चरबीन दोन घड्या पडत होत्या. साडीच्या नि-या बांधलेल्या ठिकाणी फुगलेली जागा ओटीपोटीवर च्या चरबीची साक्ष देत होती. पार्श्वभाग तर चांगलाच हलत होता चालताना. जाडजूड भरलेली गांड चांगलच लक्ष वेधून घेत होती. आनंद च्या मनात तिच्याबद्दल असे विचार येत होते आणि त्याला त्याच काही वाटत नव्हतं. शोभाने बहिण भाऊ असल नात जोडल तरी त्याला त्याच काही वाटत नव्हतं. कारण लग्न झालेल्या मुली नव-यासमोर माहेरकडच कोणी भेटल की नव-याला काही वेगळ वाटू नये म्हणून भाऊ दादा असच काहीतरी बोलतात हे त्याला माहिती होत. सगळे घरात आले, आनंदन बिस्किट आणि कॕडबरीची पिशवी शोभाच्या लहान मुलीच्या हातात दिली. ती पिशवी बघताच शोभाचे डोळे चमकले, ती कौतुकान आनंद कडे बघत म्हणाली "हे कशाला आणलस रे?" तस आनंद बोलला "असूदे ग, भाच्यांसाठी एवढं केल तर काय झाल". ती क्रीमची बिस्कीटं आणि चॉकलेटस बघताच पोरांनी एकच हर्षोल्हास केला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, दाजी आणि आनंद पलंगावर बसले होते तर विजू बाजूला एक जुनी पत्र्याची खुर्ची होती तिच्यावर बसला होता. शोभा आतल्या खोलीत स्वयंपाक करत होती. दोन्ही खोलांच्या मधे एक पाच फूटी भिंतीच पार्टीशन होत फक्त. एका बाजूला अडीचतीन फूट मोकळी जागा होती @Marathixkatha येण्याजाण्यासाठी,मधूनच शोभा तिथ येऊन उभी रहायची, चर्चेत भाग घ्यायची, परत जायची. आनंद तिला चोरून न्याहाळत होता. एकदोनदा शोभान पकडल पण तिन काही जाणवू दिल नाही.
थोड्या वेळाने तिन बाहेरच्या खोलीत येत बसायला जुनी चादर टाकली. म्हणाली चला हात धुवून जेवायाला बसा. तसे तिघे आतल्या खोलीत गेले, तिथे कोपऱ्यात एक नहानी होती,तिथ एक बादली भरुन ठेवली होती, विजू मोरीत गेला शोभान त्याच्या हातावर पाणी टाकल. तो हात रुमालाला पुसत बाहेर आला? आनंद हात धुवायाला जाणार तेवढयात त्याचा मोबाईल वाजला, शोभाच्या नव-यान हात धुतला. विजू आणि तो बाहेरच्या खोलीत जाऊन चादरीवर बसले. आनंद फोन संपवून मोरीत गेला. आता आतल्या खोलीत शोभा आणि तोच होते. त्यान मोरीत जाऊन पँट थोडी वर दुमडली, तांब्यान पायावर थोड पाणी ओतल. मग तांब्या शोभाच्या हातात देत त्यान हात पुढे केले. शोभा बाहेर उभी राहून पाणी ओतत होती आणि आनंद जास्तच वाकून उभा होता त्यामुळे तिला पण पाणी ओतताना वाकाव लागल. आनंदन नजर टाकली, वाकल्यामुळे पदर थोडा सरकला होता, तिचे स्तन चांगलेच झुलत होते. खूपच मोठे होते, ब्लाउजमधूनृ चांगलीच मोठी दरी दिसत होती. त्याला तस पाहताना शोभान पकडल, तिन घाईघाईनं पदर नीट केला, थोडी बावरली पण बोलली काहीच नाही. आनंदन सावकाश हात धुतले, रुमालाला हात पुसत तो बाहेर आला. तिघे जेवायला बसले. शोभा त्यांना वाढत होती. गप्पा चालल्या होत्या. शोभा तिघांना वाढायला वाकली की तिचे जबरदस्त स्तन दिसत होते. आनंद चोरून लपून त्यांचा आस्वाद घेत होता.