Get Mystery Box with random crypto!

MxK - Marathi X Katha | मराठी एक्स कथा

टेलीग्राम चैनल का लोगो marathixkatha — MxK - Marathi X Katha | मराठी एक्स कथा M
चैनल का पता: @marathixkatha
श्रेणियाँ: वयस्क सामग्री (18+)
भाषा: हिंदी
ग्राहकों: 7.79K
चैनल से विवरण

मादक आणि आपल्या भाषेत.
खऱ्या उत्कंठा वाढवणाऱ्या प्रणय कथा
MANAGED BY - @Key_Network

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-05-25 22:31:37 https://t.me/MarathiXKatha/44
1.7K viewsedited  19:31
ओपन / कमेंट
2022-05-25 21:11:00 https://t.me/marathimadak
2.0K views18:11
ओपन / कमेंट
2022-05-24 20:41:03
Video Channel
3.7K viewsedited  17:41
ओपन / कमेंट
2022-05-24 20:40:57 गप्पांमधून त्याला समजले की शोभाचा नवरा रविवारी घरी येतो, सोमवारी घरी राहतो, मंगळवारी गाडीवर जातो. मग वस्तीवर शोभा आणि मुलच राहतात. त्याच्या डोक्यात चक्र सुरू झाले. शोभालाच पटवले तर. गावापासून पारगाव म्हणजे पल्सरवर दीड तासाचा रस्ता, शोभा अलकासारखी दिसायला देखणी नसली तरी आकर्षक चेहरा, भरगच्च स्तन आणि भरलेल्या शरीराची मालकीण होती. अंगाखाली घेऊन रगडायला आणि शरीराची भूक शमवायला एकदम परफेक्ट होती. पण जमेल का? बोंब तर नाही मारायची? मघाशी बिस्कीट आणि कॕडबरीची पिशवी बघून तिच्या डोळ्यांत आलेली चमक त्यान हेरली होती. त्यान मनोमन काही ठरवल.
जेवणखाण आटोपून गप्पा झाल्या, परत चहा झाला. चार वाजता दोघ निघाले, सगळे बाहेर आले. गाडीवर बसायच्या आधी आनंदन दोन्ही पोरांना जवळ घेऊन मुके घेतले. नको नको म्हणत असताना दोघांच्या हातात शंभरच्या नोटा कोंबल्या. विजून गाडी भरघाव सोडली, लांबपर्यंत जाईपर्यंत शोभाची दोन्ही पोर आनंदला हात हलवून टाटा करत होती.
@Marathixkatha
क्रमशः
3.7K views17:40
ओपन / कमेंट
2022-05-24 20:40:57 गाव ओलांडून दुसऱ्या बाजूने गाडी बाहेर पडली. आता गाववस्ती सोडून थोड्या थोड्या अंतरावर शेतात वस्त्या होत्या. अशाच एका वस्तीवर विजून गाडी थांबावली. लाल विटांत बांधलेल्या, प्लास्टर न केलेल्या दोन खोल्या. मागे शेत, शेतात घास, कडवळ अस काहीबाही. घरासमोरच जनावरांच जुनाट झालेल सप्पर, त्यात दोन गाया, दोन वासर बांधलेली. वस्तीसमोर शेतीउपयोगी काही सामानसुमान पडलेल. विजून येताना सांगितलेल कि दाजीला वस्तीजवळ आहे तेवढीच एकरभर जमीन आहे, दाजी ट्रकवर ड्रायवरकी करतात. शोभा जनावरांच करते, थोडस दूध डेअरीला घालते. एकंदरच शोभाचा प्रपंच यथातथाच होता. म्हणून तर तिची आई माहेरहून सतत तिला शक्य होईल ते पुरवीत होती.
गाडीचा आवाज एकताच शोभाची दोन्ही पोर पळतच बाहेर आली, आठनऊ वर्षाचा मुलगा आणि साधारण सहासात वर्षाची मुलगी. विजूला बघताच त्यांनी "मामा आला मामा आला" म्हणून कालवा केला तसा शोभाचा नवरा बाहेर आला. साधारण ३७-३८ वय, काळासावळा, उंचापुरा, जाडजूड, लाल तांबरलेले डोळेच त्याच्या बेवडेपणाची साक्ष देत होते,डोक्यावरचे केस जवळजवळ उडालेले, ढेबरं, बसक नाक त्याखाली विस्कटलेल्या मिशा. एकंदरच विजूचा दाजी हा अवतारावरुनच नशेडी दिसत होता. नमस्कार चमत्कार झाले, तशी आनंदची आणि दाजीची पूर्वी कधीतरी ओळख झालेली होतीच. आनंद आणि दाजी बोलत उभे राहिले, विजू कॕरेजला लावलेल बाचक सोडू लागला तेवढ्यात घरामागून शोभा समोर आली. @Marathixkatha तिन आल्या आल्या आनंदला बघून स्मितहास्य केल आणि म्हणाली "बरा वेळ मिळाला बाबा तुला गरीब बहिणीकड यायला." तसा आनंद म्हणाला "गरीब श्रीमंत काही नसत, विजू बोलला येतो का म्हटल चल."
शोभान हँडलला लावलेली पिशवी घेतली आणि ती लगबगीन घरात गेली. खूप दिवसांनंतर खरतर काही वर्षांनी आनंदन शोभाला बघितल. चांगलीच गरगरीत भरली होती, तब्येत चांगली झाल्यामुळे चेहरा आकर्षक दिसत होता. स्तनांचा डामडौल चालताना चांगलाच हेलकावे खात होता. दोन बाळंतपण चांगलीच मानवली होती. कमरेवर चरबीन दोन घड्या पडत होत्या. साडीच्या नि-या बांधलेल्या ठिकाणी फुगलेली जागा ओटीपोटीवर च्या चरबीची साक्ष देत होती. पार्श्वभाग तर चांगलाच हलत होता चालताना. जाडजूड भरलेली गांड चांगलच लक्ष वेधून घेत होती. आनंद च्या मनात तिच्याबद्दल असे विचार येत होते आणि त्याला त्याच काही वाटत नव्हतं. शोभाने बहिण भाऊ असल नात जोडल तरी त्याला त्याच काही वाटत नव्हतं. कारण लग्न झालेल्या मुली नव-यासमोर माहेरकडच कोणी भेटल की नव-याला काही वेगळ वाटू नये म्हणून भाऊ दादा असच काहीतरी बोलतात हे त्याला माहिती होत. सगळे घरात आले, आनंदन बिस्किट आणि कॕडबरीची पिशवी शोभाच्या लहान मुलीच्या हातात दिली. ती पिशवी बघताच शोभाचे डोळे चमकले, ती कौतुकान आनंद कडे बघत म्हणाली "हे कशाला आणलस रे?" तस आनंद बोलला "असूदे ग, भाच्यांसाठी एवढं केल तर काय झाल". ती क्रीमची बिस्कीटं आणि चॉकलेटस बघताच पोरांनी एकच हर्षोल्हास केला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, दाजी आणि आनंद पलंगावर बसले होते तर विजू बाजूला एक जुनी पत्र्याची खुर्ची होती तिच्यावर बसला होता. शोभा आतल्या खोलीत स्वयंपाक करत होती. दोन्ही खोलांच्या मधे एक पाच फूटी भिंतीच पार्टीशन होत फक्त. एका बाजूला अडीचतीन फूट मोकळी जागा होती @Marathixkatha येण्याजाण्यासाठी,मधूनच शोभा तिथ येऊन उभी रहायची, चर्चेत भाग घ्यायची, परत जायची. आनंद तिला चोरून न्याहाळत होता. एकदोनदा शोभान पकडल पण तिन काही जाणवू दिल नाही.
थोड्या वेळाने तिन बाहेरच्या खोलीत येत बसायला जुनी चादर टाकली. म्हणाली चला हात धुवून जेवायाला बसा. तसे तिघे आतल्या खोलीत गेले, तिथे कोपऱ्यात एक नहानी होती,तिथ एक बादली भरुन ठेवली होती, विजू मोरीत गेला शोभान त्याच्या हातावर पाणी टाकल. तो हात रुमालाला पुसत बाहेर आला? आनंद हात धुवायाला जाणार तेवढयात त्याचा मोबाईल वाजला, शोभाच्या नव-यान हात धुतला. विजू आणि तो बाहेरच्या खोलीत जाऊन चादरीवर बसले. आनंद फोन संपवून मोरीत गेला. आता आतल्या खोलीत शोभा आणि तोच होते. त्यान मोरीत जाऊन पँट थोडी वर दुमडली, तांब्यान पायावर थोड पाणी ओतल. मग तांब्या शोभाच्या हातात देत त्यान हात पुढे केले. शोभा बाहेर उभी राहून पाणी ओतत होती आणि आनंद जास्तच वाकून उभा होता त्यामुळे तिला पण पाणी ओतताना वाकाव लागल. आनंदन नजर टाकली, वाकल्यामुळे पदर थोडा सरकला होता, तिचे स्तन चांगलेच झुलत होते. खूपच मोठे होते, ब्लाउजमधूनृ चांगलीच मोठी दरी दिसत होती. त्याला तस पाहताना शोभान पकडल, तिन घाईघाईनं पदर नीट केला, थोडी बावरली पण बोलली काहीच नाही. आनंदन सावकाश हात धुतले, रुमालाला हात पुसत तो बाहेर आला. तिघे जेवायला बसले. शोभा त्यांना वाढत होती. गप्पा चालल्या होत्या. शोभा तिघांना वाढायला वाकली की तिचे जबरदस्त स्तन दिसत होते. आनंद चोरून लपून त्यांचा आस्वाद घेत होता.
3.5K views17:40
ओपन / कमेंट
2022-05-24 20:40:57 लालसा- भाग-६
@Marathixkatha
आनंद धुंदीतच घरी आला. एन जवानीत त्याला अलकासारखी मादक स्त्री उपभोगायला मिळाली होती. त्या रात्री उशीरापर्यंत त्याला झोप लागली नाही. असच उठून शेतात जाव आणि अलकाल रगडून अंगाखाली घ्याव अस त्याला वाटत होत. दुसऱ्या दिवशी त्यान काहीच काम नसताना सकाळी एकदा आणि दुपारी एकदा अश्या दोन चकरा शेतावर मारल्या. शंकर अण्णा आणि वत्सलाबाई ला देखील त्याला शेतीची एवढी गोडी लागलेली बघून नवल वाटल. दुपारी जेव्हा तो शेतात गेला तेव्हा सोमाला देखील नवल वाटल. त्यान अलकाला बोलून देखील दाखवल की धाकट्या मालकाच काय समजना, घरी असून कधी महिना महिना चकराला येत नव्हतं, आता सारखच येतय." बर दोन चकरा मारुन त्याला अलकाच्या ओझरत्या दर्शनाशिवाय काहीच मिळाल नाही कारण पोर आणि सोमा तिच्या आसपासच असायची. तरी आनंदच तरुण मन तिच्या नुसत्या दर्शनाने सुखावत होत. संध्याकाळी जेव्हा तो बैठकीत बसून टीव्ही बघत होता तेव्हा अलकाचा मिस कॉल आला. त्याला अपार आनंद झाला, धावतच उठून तो जनावरांच्या गोठ्यात गेला आणि त्यान धडधडत्या छातीन फोन लावला तशी तिकडून दबक्या आवाजात अलका बोलली " सारख सारख काम नसताना इकड शेताकड येऊ नका, त्यांना संशय येईल." तस आनंदच मन उदास झाल. जुजबी बोलून तिन फोन ठेवून दिला. आनंदला खरतर रागच आला पण मग त्यान विचार केला तिच तरी बिचारीच काय चुकतय, नवरा आहे तिचा तिथ, पकडली गेली तर अवघडच होईल, आपणच मनावर ताबा ठेवला पाहिजे.
हे त्यान मनाला समजावल खर पण स्त्री च्या शरीराचा आस्वाद घेतलेल शरीर आता समजून घ्यायला तयार नव्हत. आता ते बंड करुन, पेटून उठत होत. अलकासोबत झोपण्यापूर्वी चा आनंद आणि आताचा आनंद यात जमीन आस्मानाचा फरक होता. आता त्याच्या डोक्यात सतत बायांचा, पोरींचा, सेक्सचा विचार येत होता. समोर दिसणाऱ्या प्रत्येक बाईची, मुलीची तो अलकाशी तुलना करु लागला. त्यांचा रंग, शरीरयष्टी, स्तन, कंबर, कुल्ले सगळ त्यांना समजू न देता न्याहाळू लागला. कोण देखणी आहे, कोणाचे स्तन चांगले आहेत, कोणाची गांड उठावदार आहे याचा विचार करु लागला. कोणाच्या ड्रेसच्या आत ,कोणाच्या साडीच्या आत काय नजारा असेल याची मनोमन कल्पना करुन उत्तेजित होऊ लागला. मोबाईलवर सतत लैंगिक कथा वाचू लागला. त्यातही विवाहित बायका आणि तरुण पोर यांच्या लफड्याच्या गोष्टी त्याला जास्त आवडू लागल्या. कैरीपेक्षा आंबा गोड असतो अस का म्हणतात हे त्याला अलकाला झवल्यावर चांगलच समजल होत. हल्ली पोर मुली सोडून लग्न झालेल्या बायकांच्या जास्त मागे लागतात याच उत्तर मिळाल होत. @Marathixkatha अलका आपल्याला आवडते, आपल मनापासून तिच्यावर प्रेम बसलय हे ठीक आहे पण आपण तिच्याशी लग्न करु शकत नाही आणि ति सातत्याने आपली शारीरिक गरज पूर्ण करु शकत नाही हे त्याला समजून चुकले, अलकाचा उपभोग घेण्याला खूपच मर्यादा होत्या. आता कोणीतरी अशी पटवली पाहिजे जिला भेटण सोप असेल, कुणाला संशय पण येणार नाही आणि जि आपल्या लायक पण असेल.पण विचार करुनसुद्धा अशी कोणी त्याच्या डोळ्यासमोर येत नव्हती. दोनतीन दिवस असेच तंद्रीत गेले.एक दिवस सकाळी सकाळी असाच तो अलकासोबतचा प्रणय आठवत बसला असताना त्याच्या शाळेतल्या जोडीदाराचा म्हणजे च विजयचा फोन आला, दोघे बारावीपर्यंत एकाच वर्गात शिकले नंतर विजूने कॉलेज सोडून वडिलांचा गावोगावच्या बाजारात जाऊन मसाले विकण्याचा धंदा ज्वाईन केला होता. विजूने त्याला विचारल की पारगावला सोबत येतोस का, पारगावला विजूची सगळ्यात मोठी बहिण शोभा राहत होती. तिचा नवरा रोडलाईन्सच्या ट्रकवर ड्रायव्हर होता. तस पण आनंदला काही काम नव्हत, अलकाच्या आठवणीत त्याला खूप बोर झाल होत. तो लगेच तयार झाला. थोड्याच वेळात विजू त्याला न्यायाला आला. जुनी खीळखीळी झालेली बॉक्सर गाडी. तिच्या कॕरेजवर मागे विजूच्या आईने शोभासाठी गव्हाच बाचक बांधून दिल होत. पुढ एक बारदाण्याची मोठी पिशवी होती तिच्यात शोभासाठी थोडा भाजीपाला, मसाले अस काहीबाही होत. आनंदन आईची परवानगी घेतली. लाल टी शर्ट जिन्स घातली. पायात प्युमाचे बूट चढवले आणि तो विजूच्या मागे बसून निघाला. आधीच गाडीची ती अवस्था, त्यात बोजा झालेला आणि रस्ता खड्डे पडलेला. हळूहळू दोघांची स्वारी निघाली. आनंदला आठावल शोभा विजूच्या बापाच्या पाच अपत्यात सर्वात मोठी. त्यांच्या पेक्षा चांगली आठनऊ वर्षानी मोठी. तिच्या लग्नात आनंद फारतर बारातेरा वर्षाचा असेल.शोभा मध्यम उंचीची, मध्यम बांधा असालेली. थोडीशी सावळी, गोल चेहरा, मधोमध भांग पाडायची, दोन लांबसडक वेण्या घालायची. लग्नानंतर तस पण तिच जास्त काही दर्शन झालेल नव्हत. आता तीशीच्या आसपास असेल. तिलापण एक मुलगा एक मुलगी होती. गाडी एका चौफुल्यावर थांबवून दोघांनी चहा घेतला, विजून सिगारेट मारली, आनंद बील द्यायला गेला तेव्हा त्यान शोभा च्या मुलांसाठी चांगले तिनशे रुपयांचे क्रीमचे बिस्कीट आणि कॕडबरी घेतल्या. अकरा साडेअकराच्या सुमारास गाडी पारगावात घुसली.
3.4K views17:40
ओपन / कमेंट
2022-05-24 20:33:45 10 min wait
3.3K views17:33
ओपन / कमेंट
2022-05-24 20:09:58 कथा 11 वाजता
3.4K views17:09
ओपन / कमेंट
2022-05-24 19:03:56 लालसा
3.5K views16:03
ओपन / कमेंट
2022-05-24 13:56:56
कोणती कथा आज पोस्ट व्हावी ??
Anonymous Poll
53%
लालसा
47%
गाव तस चांगलं
369 voters855 views10:56
ओपन / कमेंट