Get Mystery Box with random crypto!

लालसा- भाग-६ @Marathixkatha आनंद धुंदीतच घरी आला. एन ज | MxK - Marathi X Katha | मराठी एक्स कथा

लालसा- भाग-६
@Marathixkatha
आनंद धुंदीतच घरी आला. एन जवानीत त्याला अलकासारखी मादक स्त्री उपभोगायला मिळाली होती. त्या रात्री उशीरापर्यंत त्याला झोप लागली नाही. असच उठून शेतात जाव आणि अलकाल रगडून अंगाखाली घ्याव अस त्याला वाटत होत. दुसऱ्या दिवशी त्यान काहीच काम नसताना सकाळी एकदा आणि दुपारी एकदा अश्या दोन चकरा शेतावर मारल्या. शंकर अण्णा आणि वत्सलाबाई ला देखील त्याला शेतीची एवढी गोडी लागलेली बघून नवल वाटल. दुपारी जेव्हा तो शेतात गेला तेव्हा सोमाला देखील नवल वाटल. त्यान अलकाला बोलून देखील दाखवल की धाकट्या मालकाच काय समजना, घरी असून कधी महिना महिना चकराला येत नव्हतं, आता सारखच येतय." बर दोन चकरा मारुन त्याला अलकाच्या ओझरत्या दर्शनाशिवाय काहीच मिळाल नाही कारण पोर आणि सोमा तिच्या आसपासच असायची. तरी आनंदच तरुण मन तिच्या नुसत्या दर्शनाने सुखावत होत. संध्याकाळी जेव्हा तो बैठकीत बसून टीव्ही बघत होता तेव्हा अलकाचा मिस कॉल आला. त्याला अपार आनंद झाला, धावतच उठून तो जनावरांच्या गोठ्यात गेला आणि त्यान धडधडत्या छातीन फोन लावला तशी तिकडून दबक्या आवाजात अलका बोलली " सारख सारख काम नसताना इकड शेताकड येऊ नका, त्यांना संशय येईल." तस आनंदच मन उदास झाल. जुजबी बोलून तिन फोन ठेवून दिला. आनंदला खरतर रागच आला पण मग त्यान विचार केला तिच तरी बिचारीच काय चुकतय, नवरा आहे तिचा तिथ, पकडली गेली तर अवघडच होईल, आपणच मनावर ताबा ठेवला पाहिजे.
हे त्यान मनाला समजावल खर पण स्त्री च्या शरीराचा आस्वाद घेतलेल शरीर आता समजून घ्यायला तयार नव्हत. आता ते बंड करुन, पेटून उठत होत. अलकासोबत झोपण्यापूर्वी चा आनंद आणि आताचा आनंद यात जमीन आस्मानाचा फरक होता. आता त्याच्या डोक्यात सतत बायांचा, पोरींचा, सेक्सचा विचार येत होता. समोर दिसणाऱ्या प्रत्येक बाईची, मुलीची तो अलकाशी तुलना करु लागला. त्यांचा रंग, शरीरयष्टी, स्तन, कंबर, कुल्ले सगळ त्यांना समजू न देता न्याहाळू लागला. कोण देखणी आहे, कोणाचे स्तन चांगले आहेत, कोणाची गांड उठावदार आहे याचा विचार करु लागला. कोणाच्या ड्रेसच्या आत ,कोणाच्या साडीच्या आत काय नजारा असेल याची मनोमन कल्पना करुन उत्तेजित होऊ लागला. मोबाईलवर सतत लैंगिक कथा वाचू लागला. त्यातही विवाहित बायका आणि तरुण पोर यांच्या लफड्याच्या गोष्टी त्याला जास्त आवडू लागल्या. कैरीपेक्षा आंबा गोड असतो अस का म्हणतात हे त्याला अलकाला झवल्यावर चांगलच समजल होत. हल्ली पोर मुली सोडून लग्न झालेल्या बायकांच्या जास्त मागे लागतात याच उत्तर मिळाल होत. @Marathixkatha अलका आपल्याला आवडते, आपल मनापासून तिच्यावर प्रेम बसलय हे ठीक आहे पण आपण तिच्याशी लग्न करु शकत नाही आणि ति सातत्याने आपली शारीरिक गरज पूर्ण करु शकत नाही हे त्याला समजून चुकले, अलकाचा उपभोग घेण्याला खूपच मर्यादा होत्या. आता कोणीतरी अशी पटवली पाहिजे जिला भेटण सोप असेल, कुणाला संशय पण येणार नाही आणि जि आपल्या लायक पण असेल.पण विचार करुनसुद्धा अशी कोणी त्याच्या डोळ्यासमोर येत नव्हती. दोनतीन दिवस असेच तंद्रीत गेले.एक दिवस सकाळी सकाळी असाच तो अलकासोबतचा प्रणय आठवत बसला असताना त्याच्या शाळेतल्या जोडीदाराचा म्हणजे च विजयचा फोन आला, दोघे बारावीपर्यंत एकाच वर्गात शिकले नंतर विजूने कॉलेज सोडून वडिलांचा गावोगावच्या बाजारात जाऊन मसाले विकण्याचा धंदा ज्वाईन केला होता. विजूने त्याला विचारल की पारगावला सोबत येतोस का, पारगावला विजूची सगळ्यात मोठी बहिण शोभा राहत होती. तिचा नवरा रोडलाईन्सच्या ट्रकवर ड्रायव्हर होता. तस पण आनंदला काही काम नव्हत, अलकाच्या आठवणीत त्याला खूप बोर झाल होत. तो लगेच तयार झाला. थोड्याच वेळात विजू त्याला न्यायाला आला. जुनी खीळखीळी झालेली बॉक्सर गाडी. तिच्या कॕरेजवर मागे विजूच्या आईने शोभासाठी गव्हाच बाचक बांधून दिल होत. पुढ एक बारदाण्याची मोठी पिशवी होती तिच्यात शोभासाठी थोडा भाजीपाला, मसाले अस काहीबाही होत. आनंदन आईची परवानगी घेतली. लाल टी शर्ट जिन्स घातली. पायात प्युमाचे बूट चढवले आणि तो विजूच्या मागे बसून निघाला. आधीच गाडीची ती अवस्था, त्यात बोजा झालेला आणि रस्ता खड्डे पडलेला. हळूहळू दोघांची स्वारी निघाली. आनंदला आठावल शोभा विजूच्या बापाच्या पाच अपत्यात सर्वात मोठी. त्यांच्या पेक्षा चांगली आठनऊ वर्षानी मोठी. तिच्या लग्नात आनंद फारतर बारातेरा वर्षाचा असेल.शोभा मध्यम उंचीची, मध्यम बांधा असालेली. थोडीशी सावळी, गोल चेहरा, मधोमध भांग पाडायची, दोन लांबसडक वेण्या घालायची. लग्नानंतर तस पण तिच जास्त काही दर्शन झालेल नव्हत. आता तीशीच्या आसपास असेल. तिलापण एक मुलगा एक मुलगी होती. गाडी एका चौफुल्यावर थांबवून दोघांनी चहा घेतला, विजून सिगारेट मारली, आनंद बील द्यायला गेला तेव्हा त्यान शोभा च्या मुलांसाठी चांगले तिनशे रुपयांचे क्रीमचे बिस्कीट आणि कॕडबरी घेतल्या. अकरा साडेअकराच्या सुमारास गाडी पारगावात घुसली.