Get Mystery Box with random crypto!

गप्पांमधून त्याला समजले की शोभाचा नवरा रविवारी घरी येतो, सोमवा | MxK - Marathi X Katha | मराठी एक्स कथा

गप्पांमधून त्याला समजले की शोभाचा नवरा रविवारी घरी येतो, सोमवारी घरी राहतो, मंगळवारी गाडीवर जातो. मग वस्तीवर शोभा आणि मुलच राहतात. त्याच्या डोक्यात चक्र सुरू झाले. शोभालाच पटवले तर. गावापासून पारगाव म्हणजे पल्सरवर दीड तासाचा रस्ता, शोभा अलकासारखी दिसायला देखणी नसली तरी आकर्षक चेहरा, भरगच्च स्तन आणि भरलेल्या शरीराची मालकीण होती. अंगाखाली घेऊन रगडायला आणि शरीराची भूक शमवायला एकदम परफेक्ट होती. पण जमेल का? बोंब तर नाही मारायची? मघाशी बिस्कीट आणि कॕडबरीची पिशवी बघून तिच्या डोळ्यांत आलेली चमक त्यान हेरली होती. त्यान मनोमन काही ठरवल.
जेवणखाण आटोपून गप्पा झाल्या, परत चहा झाला. चार वाजता दोघ निघाले, सगळे बाहेर आले. गाडीवर बसायच्या आधी आनंदन दोन्ही पोरांना जवळ घेऊन मुके घेतले. नको नको म्हणत असताना दोघांच्या हातात शंभरच्या नोटा कोंबल्या. विजून गाडी भरघाव सोडली, लांबपर्यंत जाईपर्यंत शोभाची दोन्ही पोर आनंदला हात हलवून टाटा करत होती.
@Marathixkatha
क्रमशः