Get Mystery Box with random crypto!

नंतर एकाच डबलबेडवर झोपल्यावर कधी आम्ही एकमेकांना मिठीत घेतले आ | Marathi Sex Katha | मराठी सेक्स कथा [MSK]

नंतर एकाच डबलबेडवर झोपल्यावर कधी आम्ही एकमेकांना मिठीत घेतले आणि कधी किसींग वगैरे चालू केले ते आम्हाला कळलेच नाही...

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो तेव्हा पुर्ण नागडे होतो... तेव्हा आमच्या लक्षात आले की रात्री आम्ही संभोग केला होता... काही क्षण अमृताच्या चेहऱ्यावर सिरीयस भाव होते आणि मी पण अपराधीपणे तिची माफी वगैरे मागत राहिलो. पण तिने मला मिठीत घेवून आश्वस्त केले की जे झाले त्यात माझी पुर्ण चुकी नव्हती आणि ती पण तितकीच त्याला जवाबदार होती... तिने अगदी सहजपणे ती वस्तुस्थिती स्विकारली आणि जणू काही घडलेच नाही अश्या आविर्भावात पुढे वागू लागली...

नंतर मग आमच्यात असे लैंगीक संबंध अनेकदा घडत राहिले... ती रेग्युलर गर्भनिरोधक गोळ्या घेत होती जेणेकरून कधी चूक न व्हावी आणि माझ्यापासून ती प्रेग्नंट न रहावी. आमच्या रिलेशनला काय नाव द्यावे हेच मला समजत नसे.. मी दोन तीन वेळा तिच्याबरोबर सिरीयसली बोललो होतो व तिला हवे असल्यास मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे असेही तिला म्हटले. पण तिने उत्तर दिले की तिने माझा ’नवरा’ म्हणून कधी विचार केला नाही आणि एक जवळचा ’मित्र’ म्हणूनच तिला मी आवडत होतो... सध्यातरी तिला आमच्या रिलेशनचा सिरीयसली विचार करायचा नव्हता किंवा लग्नाबद्दल काही ठरवायचे नव्हते...

तेव्हा मी पण आहे तसे आमचे रिलेशन स्विकारून अमृताबरोबर एंजॉय करत होतो... अर्थात! आमच्यात फक्त सेक्सचे रिलेशन्स नव्हते तर आमचे एकमेकांबरोबर आणि एकमेकांच्या मदतीने लाईफ एंजॉय करण्यामध्ये सेक्स हा पण एक भाग होता... एकमेकांच्या संगतीत आयुष्य जगत असताना कधी आम्हाला वाटले तर आम्ही सेक्स करून एकमेकांना आनंद देत होतो आणि तृप्त होत होतो... सेक्ससाठी आम्ही क्रेझी नव्हतो पण एकत्र एंजॉय करत असताना वाटलेच तर आम्ही सेक्स करत होतो...

आता पण आम्ही महाबळेश्वर भागात एका हायकींग-ट्रेकींगच्या ट्रिपवर दोघेच आलो होतो... ५/६ दिवसाचा आमचा प्रोग्राम होता आणि काल एक ट्रेकींग करून आम्ही ह्या हॉटेलमध्ये रात्री मुक्काम केला होता... नॉर्मली ह्या भागात आम्ही ट्रेकींग-हायकींग करत असलो की ह्याच हॉटेलमध्ये मुक्कामाला रहात असू... आमच्याप्रमाणे अनेक हायकर-ट्रेकर ह्या हॉटेलमध्ये मुक्काम करत असत. आमच्यासारखेच अजून एक जोडपे म्हणजे ’श्रेयस आणि सोनाली’ त्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते आणि रात्री ते दोघे आम्हाला हॉटेलच्या डायनींग हॉलमध्ये भेटले होते...

श्रेयस आणि सोनाली नवरा-बायको होते आणि आमच्यासारखेच दोघेही निसर्गप्रेमी होते. म्हणजे ह्या आवडीनेच त्यांच्यात जवळीक झाली होती आणि पुढे त्यांनी लग्न केले होते. दोघेही ३०/३२ चे म्हणजे आमच्यापेक्षा मोठे होते... आमचा जो हायकींगचा ग्रूप होता त्याचे ते दोघीही मेंबर्स होते आणि अनेकदा आम्ही एकत्र ट्रिप्स केल्या होत्या. म्हणून आमची चांगली ओळख होती. आता जसे आम्ही फक्त दोघे ह्या ट्रिपवर आलो होतो तसेच ते दोघेही एकटेच ट्रिपवर आले होते...

रात्री डायनींगमध्ये जेवत असताना आम्ही भेटलो आणि मग ट्रेकींग-हायकींगबद्दल आमची बरीच चर्चा झाली. कोठले कोठले नवीन ट्रेक सापडले आणि कोठले नवीन स्पॉट आम्हाला सापडले ह्याची आम्ही एकमेकांना माहिती दिली. आम्ही कोऱ्या कागदावर सापडलेल्या ट्रॅकचा मॅप काढत असू ते मॅप आम्ही एकमेकांना दिले... मग खेळीमेळीत गप्पा मारत आम्ही जेवण केले. त्या आधी १/२ पेग मारून आम्ही आमच्या ट्रिपचे सेलीब्रेशनही केले...

मग आम्ही झोपायला रूममध्ये आलो... आता झालेल्या सवयीप्रमाणे रात्री झोपण्याआधी आम्ही सेक्सचा मनमुराद आनंद घेतला होता आणि तृप्त होवून झोपून गेलो होतो... सकाळी अमृता लवकरच उठली होती आणि अंघोळ करून फक्त ब्रा-पॅन्टीवर रूममध्ये फिरत होती. तिला तसे बघून मी उत्तेजीत झालो होतो. आणि मग तिचे मी काही सेक्सी फोटो काढले आणि नंतर आम्ही दोघेही तापलेले होतो तेव्हा मस्त झवाझवी करून अजून एक डुलकी काढली...

नंतर तासाभराने आम्ही उठलो आणि अंघोळ वगैरे करून तयार झालो... नाश्ता करायला आम्ही खाली हॉटेलच्या डायनींग हॉलमध्ये गेलो... तेथे श्रेयस आणि सोनाली आधीच नाश्ता करत बसले होते. त्यांचे जवळ जवळ झाले होते आणि ते निघण्याच्या तयारीत होते. आम्ही मग आज एकमेकांचा हायकींगचा काय प्रोग्राम आहे ह्याबद्दल थोडी चर्चा केली आणि नंतर ते दोघे त्यांच्या प्रोग्रामप्रमाणे निघून गेले... आम्ही नाश्ता केला आणि रूमवर आलो. आमच्या सॅकमध्ये सगळ्या आवश्यक वस्तू, खाण्या-पिण्याच्या गोष्टी आम्ही घेतल्या. मग मॅप काढून आम्ही आज कोठल्या भागात हायकींग करायची ते पुन्हा नीट ठरवले.. मग सॅक पाठीवर टाकून आम्ही हॉटेलमधून निघालो...