Get Mystery Box with random crypto!

 गर्भारपणात तुमच्या चेहर्‍यावर अ‍ॅक्ने तसेच केसांचा रुक्षपणा व | लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

 गर्भारपणात तुमच्या चेहर्‍यावर अ‍ॅक्ने तसेच केसांचा रुक्षपणा वाढला असेल तर तुमची राणी हे तुमच्याकडून हिरावून घेतयं असा जुना समज आहे. तर तुमच्या केसांचे आणि चेहर्‍याचे सौंदर्य वाढत असेल तर तुम्हांला मुलगा होण्याची शक्यता आहे.

8) वेडींग रिंग  टेस्ट - ही एक फार गंमतशीर चाचणी आहे. स्त्रीच्या साखरपुड्यातील अंगठीने ही चाचणी करायची असते. यामध्ये अंगठी दोर्‍याला बांधुन ती स्त्रीच्या पोटावर धरावी. ती पुढे-मागे सरकल्यास 'मुलगा' तर गोलाकार स्थितीत सरकल्यास 'मुलगी' होण्याची शक्यता आहे. हाच प्रयोग तुम्ही सुईसोबतही करू शकता. यामध्ये ती दोर्‍याला बांधून पोटावर धरावी. जर सुई घडाळ्याच्या काट्यांप्रमाणे सरकली तर 'मुलगी' उलट झाल्यास मुलगा होण्याची शक्यता आहे.

9) गर्भाच्या हृद्याच्या ठोक्यांनुसार- हा थोडा वास्तविक व वैज्ञानिकदृष्ट्या शक्य असा प्रयोग आहे. मात्र याबाबत पुरेसे संशोधन समोर आलेले नाही. गर्भाच्या हृदयाचे ठोके जर 140 bmp पेक्षा अधिक असतील तर ती मुलगी असण्याची शक्यता आहे. तर कमी असल्यास मुलगा असण्याची शक्यता आहे.

टीप - या केवळ शक्यता आहेत. प्रत्येक स्त्रीची परिस्थिती व तिच्यात होणारे बदल वेगावेगळे असतात.म्हणूनच वरील निष्कर्षाच्या विरुद्ध अनुभव आल्यास अचंबित होऊ नये. मुलगा किंवा मुलगी यापेक्षा सदृढ बाळं हे फार गरजेचे आहे