टेलीग्राम में पोर्न की टेराबाइट्स तक पहुंच प्राप्त करें »

याला म्हणतात नवीन... .... एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत हो | मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️

याला म्हणतात नवीन...
....
एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत होती..........
" गेले 3 महिने माझं पोरगं या whatsapp मूळं शाळेला जाऊ शकल नाय !! "

मैत्रीण : ते कसं काय ?

आई : अगं काय झालं , 3 महिन्यापूर्वी पोरगं चुकल होतं , तेंव्हा पतीनं missing म्हणून फोटो नी पत्ता whatsapp वर टाकला ! 15 मिनिटात कारटं सापडलया "

मैत्रीण : मग

आई : तो मेसेज अजूनपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फिरतोय!
पोरगं शाळेला बाहेर पडलं की कोणीतरी त्याला पकडतयं आणि घरी आणून सोडतयं ! ताप झालाय नुसता !! "