Get Mystery Box with random crypto!

Adult Marathi Information_मराठीतून प्रौढ ज्ञान

टेलीग्राम चैनल का लोगो sex_marathi — Adult Marathi Information_मराठीतून प्रौढ ज्ञान A
चैनल का पता: @sex_marathi
श्रेणियाँ: वयस्क सामग्री (18+) , प्रेमकाव्य
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.49K
चैनल से विवरण

तुमच्या सर्व लैंगिक समस्यांचे समाधान आणि उपाय

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 6

2021-12-11 06:02:22Best Telegram Channel for Wanderlust people!!

| Beautiful Places On Earth!
| Discover World With Us!
| Adventures!

All at one place
https://adgr.am/tNWT3cWG5sahkgzcsKlT
627 views03:02
ओपन / कमेंट
2021-12-09 05:49:02 ‍The world of football now on Telegram!

Get the latest - news,scores, stats & more, all in one place

JOIN Now

https://adgr.am/Z9yoI2AVcYLh9N6hcqeN
449 views02:49
ओपन / कमेंट
2021-12-08 20:41:19Best Telegram Channel for Wanderlust people!!

| Beautiful Places On Earth!
| Discover World With Us!
| Adventures!

All at one place
https://adgr.am/RnxIVfZ2ElBkue0Cfun9
264 views17:41
ओपन / कमेंट
2021-12-03 18:45:46
4.4K views15:45
ओपन / कमेंट
2021-12-01 17:30:16 अथक परिश्रमाने आपण आपला चावट गप्पा हा मराठी ग्रुप सुरू केला असून येते तुम्ही निव्वळ चावट गप्पा मारू शकता. ह्या ग्रूपचा उद्देश निव्वळ मनोरंजन हा आहे. तरी लवकरात लवकर सर्वांनी सभासद व्हा हीच नम्र विनंती..
आपली मालकीण बाई

गृप लिंक
https://t.me/+CtH5VDz1LlMxNTY1
277 views14:30
ओपन / कमेंट
2021-12-01 15:30:25 HIV कश्यामुळे होतो?

आजकालच्या युवा वर्गात हा गैरसमज पसरला आहे की जर एका मुलीने/बाईने एका व्यक्तीसोबत बिना कंडोम सेक्स केला आणि दुसऱ्या व्यक्ती सोबत पण बिना कंडोम नी सेक्स केला तर HIV होतो.
पण असं काहीच नाही कारण HIV म्हणजे Human Immunodeficiency Virus हा कंडोम न लावता निरोगी व्यक्तीशी कितीही वेळा आणि कितीही जणांशी सेक्स / संभोग केला तरी होत नाही पण ज्या ज्या व्यक्तींशी संभोग कराल त्या सर्व व्यक्ती HIV बाधित असू नये हि एकच अट महत्वाची आहे.
आणि जर HIV बाधित रूग्नाशी कंडोम वापरून सेक्स केला असेल पण किस करत असताना त्याच्या किंवा तुमच्या तोंडात जखम वगैरे असेल तरी HIV होऊ शकतो म्हणून HIV बद्दल संशयास्पद व्यक्तीशी सेक्स करताना किस / चुंबन करत असताना त्याच्या आणि आपल्या तोंडात जखम नाही याची खात्री करून घ्या,
मुख मैथून (Oral Sex) मुळे पण HIV संसर्ग होवू शकतो, म्हणून मुख मैथून करत असताना पण कंडोमचा वापर करावा असे अनेक डॉक्टर सल्ला देत असताना आढळून येत आहेत.

पण समोरचा व्यक्ती जर HIV बाधित असेल आणि त्याच्या सोबत असुरक्षीत म्हणजेच कंडोम न वापरता सम्बन्ध केला तर नक्कीच HIV होऊ शकतो आणि अश्या HIV बाधित व्यक्तीशी कंडोम न लावता सेक्सकेल्यामुळे... सेक्स करणारा सुद्धा HIV बाधित होतो आणि त्या व्यक्ती नंतर जितक्या लोकांशी कंडोम न लावता सेक्स कराल त्या सर्व व्यक्तींना HIV होवू शकतो.
आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की, फ़क्त HIV बाधित रुग्नाशी विना - कंडोम लावुन शारीरिक संबंधमुळेच HIV होतो हे तर सत्यच आहेच पण या व्यतिरीक्त HIV बाधित रुग्नाला वापरलेल्या इंजेकशन किंवा सलाईनच्या सुईचा वापर केल्यामुळे पण HIV होतो.... आणि गरोदर स्त्रिला HIV झाला असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला पण HIV होतो.

-आता HIV पासून आपण स्वतःचा कसा बचाव करता येईल हे बघू.

जर समोरच्या व्यक्तीला HIV आहे अशी आपल्या मनात शंका असेल व त्याच्याशी कंडोम न वापरता सेक्स केला असेल तर सेक्स केल्यापासून 18 तासानंतर रक्ताची DNA PCR टेस्ट केल्यावर समजू शकते की आपल्याला HIV झाला आहे की नाही, पण ही टेस्ट खूप महाग असल्यामुळे दुसरा पर्याय म्हणून जी स्वस्त टेस्ट आपल्या सरकारी दवाखान्या मध्ये केली जाते, त्या टेस्टसाठी वापरले जाणारे किट मेडिकल स्टोअरमध्ये पण उपलब्ध आहेत पण त्यासाठी आपल्याला सेक्स झाल्यापासून 45 दिवस वाट बघावी लागते आणि त्यानंतर टेस्ट करावी लागते कारण DNA PCR टेस्टप्रमाणे या टेस्ट मध्ये लगेच Virus आढळून येत नाहीत.

आता इथे एक प्रॉब्लेम असा आहे की सेक्स केल्यानंतर लगेच टेस्ट केल्यावर Virus आढळून येत नसल्यामुळे जर त्या सेक्स केलेल्या व्यक्तीने 45 दिवसात कुणा दुसर्याशी कंडोम न वापरता सेक्स केला तर त्याच्यामुळे तिसर्या व्यक्तीला सुद्धा HIV होऊ शकतो.
म्हणून सेक्स करताना कंडोम वापरने यासाठी सुरक्षीत आहे कारण HIV चा विषाणू किमान 45 दिवस तरी आढळून येत नाही त्यामुळे आपण ठामपणे सांगू शकत नाही की आपल्या पार्टनरला HIV आहे किंवा नाही.

Sex करताना कंडोम आणि इंजेकशन आणि सलाईन लावून घेत असताना नवीन सुई अशी दक्षता घ्यावी लागते. थोडक्यात सांगायचं झाल्यास कुणाशी हि Blood Contact होऊ देऊ नये.
40 views12:30
ओपन / कमेंट
2021-12-01 10:28:07
आज जागतीक एड्स दिवस आहे, तुम्हाला माहिती आहे का? Today is World AIDS Day, you know?
Anonymous Poll
75%
हो/yes
18%
नाही/no
7%
आता माहीत झाले/now I know
185 voters398 views07:28
ओपन / कमेंट
2021-11-26 10:47:25
Would you like to have intercourse in Car? / तुम्हाला गाडीमध्ये संभोग करायला आवडेल? / आपको कार के अंदर संभोग करने मैं रुची हैं?
Anonymous Poll
77%
Yes/हो/हा
13%
No/नाही/नही
11%
Never Think/विचार नाही केला/कभी सोचा नाही
398 voters181 views07:47
ओपन / कमेंट
2021-11-08 15:31:02
630 views12:31
ओपन / कमेंट