Get Mystery Box with random crypto!

Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi

चैनल का पता: @police_bharti
श्रेणियाँ: वयस्क सामग्री (18+) , जुआ
भाषा: हिंदी
ग्राहकों: 150.61K
चैनल से विवरण

👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45
👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com
👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2024-03-27 16:09:53
हा खास व्हिडिओ लवकरच देतो आहे.
नक्की आवडेल
पण फक्त आवडू देऊ नका तर
मी सांगितलेले नक्की करा..

हा व्हिडिओ आपल्या स्टडीवाडी चॅनेल वर..
रात्री ...

लगेचच सबस्क्राइब करून ठेवा.

Channel link:

https://youtube.com/@StudyWadi
12.6K viewsedited  13:09
ओपन / कमेंट
2024-03-26 20:31:24
लाखो मुले पोलीस भरती करतात
पण वर्दी फक्त मिळते काही हजार मुलांना ?
का ?

अभ्यास तर सगळे करतात
जिद्दी तर सगळे असतात
स्वप्न तर सगळेच बघतात

पण हे खाके स्वप्न फक्त या वर्षी सुद्धा काहीच मित्रांचे पूर्ण होणार असते.

आणि त्या काही मित्रांमध्ये तुमचे नाव असावे यासाठी मी घेऊन येत आहे
हा विडिओ


ज्या मध्ये या वर्षी मेरीट तोडणारे स्टडी प्लॅनिंग कसे करायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे
हे एकदा तुम्ही शिकले की तुम्ही तुमच्या अभ्यासाचे एक जबरदस्त वेळापत्रक बनवू शकाल

Are You Ready My Boys ??

14.8K viewsedited  17:31
ओपन / कमेंट
2024-03-26 18:10:31
New Test

जय हिंद मित्रांनो,

मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल
तर
पैकी मार्क्स घेऊनच दाखवा.

टेस्ट : मराठी व्याकरण 20
एकूण मार्क्स : 20
टार्गेट मार्क्स : 15
एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 20

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
13.9K views15:10
ओपन / कमेंट
2024-03-26 07:03:42


GENERAL KNOWLEDGE TEST 27

आज GK च्या सर्व घटकांवर आधारित
20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे


आजच्या टेस्ट मध्ये मला पैकी
कमीत कमी
मार्क्स घेऊन दाखवा

--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास…
90+ स्कोअर हमखास…
--------------------------------------------


टेस्ट देण्यासाठी लिंकवर Click करा

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

मार्क्स कॉमेंट करत चला मित्रांनो... कळू द्या तुमचा अभ्यास.. इथे कमी येतील तरच भरतीत जास्त येतील ना?
13.3K views04:03
ओपन / कमेंट
2024-03-25 21:48:57 योग्य वेळात योग्य नियोजन असेल तर नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळते मित्रा स्वतःला कधी कमजोर समजू नको मित्रा या दुनियेतला सर्वात ताकतवर माणूस तूच आहे त्याने वर्दी मिळवली त्याला दोन हात होते त्याला दोन पाय होते तुला पण सेम तेच आहे मंग तू का नाही मिळवू शकत…
12.9K viewsedited  18:48
ओपन / कमेंट
2024-03-25 21:48:14 योग्य वेळात योग्य नियोजन असेल तर
नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळते मित्रा

स्वतःला कधी कमजोर समजू नको मित्रा या दुनियेतला सर्वात ताकतवर माणूस तूच आहे
त्याने वर्दी मिळवली त्याला दोन हात होते त्याला दोन पाय होते

तुला पण सेम तेच आहे

मंग तू का नाही मिळवू शकत

तू पण मिळवणार आणि मिळवणारच

आईच्या पोटातून कोणीही शिकून आलेलं नसतं

1 ली पासून ते 12 वी पर्यंत अभ्यास करण्याचा कंटाळा केला असेल तू

आता स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी तुला मेहनत करावीच लागेल आणि अभ्यास करावाच लागेल....

कधी स्वतःला म्हणूनच नको
मला नाही जमणार

तुला जमणार आणि तू खाकी वर्दी मिळवणारच मित्रा

आतापर्यंत तू लोकांना भरपूर वेळ देत आलेला आहे

तू कधी तुला स्वतःला वेळ दिलेला आहे का हा विचार कर.....

आई वडील भाऊ बहीण यांना किती आशा असेल तुझ्यावर 
माझा भाऊ पोलीस भरती ट्राय करतोय
पोलीस झाला पाहिजे

मित्रा यांची आशाची निराशा करू नको
येणारा काळ तुझाच आहे

एक वेळा तुला वर्दी मिळाली तर संपूर्ण आयुष्य तुझ बदलून जाईल

ज्या लोकांनी तुला गावांमध्ये कधी पाणी पाजलं नाही तेच लोक तुला घरी घेऊन जाऊन चहा जेवण मान सन्मान सर्व देतील

तेव्हा तुझं नाव घेऊन कोणीही तुला
हाक मारणार नाही
तू सर्वांसाठी भाऊ दादा साहेब राहशील

भरती कधी होईल हा विचार करूच नको तुला युद्ध लढायच आहे तू युद्धाची पूर्ण तयारी करून ठेव

साप्ताहिक हप्त्यातून एक ते दोन वेळा कामाला जरी गेला तरी चालेल पण तू अभ्यास सोडू नको जोपर्यंत बघितलेला स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आग डोक्यात आणि मनात राहिलीच पहिजे
14.0K views18:48
ओपन / कमेंट
2024-03-24 17:23:02 बघू आज कोण किती पाण्यात आहे ? आज आपण मराठी व्याकरण विषयाची मार्क्स ची जम्बो टेस्ट घेत आहोत आज मला पैकी मार्क्स घेऊन दाखवायचे आहे आज जो 35 हा जादुई आकडा पार करेल त्याने समजून घ्या वर्दी फिक्स ! मराठी विषयाच्या सर्व टॉपिक…
12.9K viewsedited  14:23
ओपन / कमेंट
2024-03-24 07:33:43 बघू आज कोण किती पाण्यात आहे ?

आज आपण मराठी व्याकरण विषयाची
मार्क्स ची जम्बो टेस्ट घेत आहोत

आज मला पैकी मार्क्स घेऊन दाखवायचे आहे

आज जो 35 हा जादुई आकडा पार करेल त्याने समजून घ्या वर्दी फिक्स !

मराठी विषयाच्या सर्व टॉपिक वर ही टेस्ट आधारित आहेत.

ही टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा

https://onlinetest.sbfied.com/marathi-grammar-test-exam/

प्रामाणिकपणे सोडवा आणि मला तुमचे मार्क्स कंमेंट करा
14.3K views04:33
ओपन / कमेंट
2024-03-24 07:17:29
Happy Holi ! Offer !!

कमी किमतीत विकत घ्या टेस्ट सिरीज -

कूपन - HOLI वापरा

होळी निमित्त आता मिळवा 25% सूट !!

पोलीस भरती टेस्ट सिरीज असो

किंवा

GK टेस्ट सिरीज

कोणतीही टेस्ट सिरीज होळी निमित्त मिळेल 200 रुपयांमध्ये

मूळ किंमत - 256 रुपये

सर्व कोर्स आपल्या ॲप मध्ये उपलब्ध -
ॲप साठी लिंक

https://bit.ly/StudyWadi
13.8K viewsedited  04:17
ओपन / कमेंट
2024-03-23 15:34:33 उद्या सकाळी 10 वाजता
मराठी व्याकरण विषयाची 50 मार्क्स ची टेस्ट होईल.

कोण कोण उद्या 50 पैकी 35 मार्क्स घेऊन दाखवणार ?
13.6K views12:34
ओपन / कमेंट