Get Mystery Box with random crypto!

Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi

चैनल का पता: @police_bharti
श्रेणियाँ: वयस्क सामग्री (18+) , जुआ
भाषा: हिंदी
ग्राहकों: 150.45K
चैनल से विवरण

👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45
👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com
👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 11

2024-03-01 05:51:56
काल App मध्ये घेतलेल्या
मराठी व्याकरण टेस्ट 03 चे

5 Topper
!

अभिनंदन सर्वांचे !!

ज्यांनी आणखी टेस्ट दिली नाही त्यांनी खालील लिंक वापरा

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
14.1K views02:51
ओपन / कमेंट
2024-02-29 18:04:30
New Test

जय हिंद मित्रांनो,

मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल तर 20 पैकी 15 मार्क्स घेऊनच दाखवा.

टेस्ट : मराठी व्याकरण 03
एकूण मार्क्स : 20
टार्गेट मार्क्स : 15
एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 03

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
15.1K views15:04
ओपन / कमेंट
2024-02-28 06:21:40
काल App मध्ये घेतलेल्या मराठी व्याकरण टेस्ट 01 चे 5 Topper !
अभिनंदन सर्वांचे !!

ज्यांनी आणखी टेस्ट दिली नाही त्यांनी खालील लिंक वापरा
https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
12.6K viewsedited  03:21
ओपन / कमेंट
2024-02-27 17:54:06
New Test

जय हिंद मित्रांनो,

मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल तर 20 पैकी 15 मार्क्स घेऊनच दाखवा.

टेस्ट : मराठी व्याकरण 02
एकूण मार्क्स : 20
टार्गेट मार्क्स : 15
एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 02

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
16.1K viewsedited  14:54
ओपन / कमेंट
2024-02-27 07:02:02

GENERAL KNOWLEDGE TEST 02

आज GK च्या सर्व घटकांवर आधारित
20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे


आजच्या टेस्ट मध्ये मला 20 पैकी कमीत कमी 12 मार्क्स घेऊन दाखवा

--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास…
90+ स्कोअर हमखास…
--------------------------------------------

तुमचे मार्क्स मला कंमेंट करून सांगा

टेस्ट देण्यासाठी लिंकवर Click करा

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
15.1K viewsedited  04:02
ओपन / कमेंट
2024-02-27 05:55:44 रोज एक ऐवजी जास्त सोडवल्या तर?

तुमचा कॉन्फिडन्स वाढेल!

तुमचे मार्क्स वाढतील!!

जास्त प्रश्न डोळ्याखालून जातील!!!


म्हणून


आता
नाही टेस्ट सोडवा दररोज!!

एक वेबसाईट वर
एक ॲप वर!


म्हणून सर्वांनी -

फ्री
ॲप डाऊनलोड करून घ्या

डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -


https://bit.ly/StudyWadi



.
14.1K views02:55
ओपन / कमेंट
2024-02-26 05:19:44
मित्रांनो,
एक गुड न्यूज आहे


तुम्ही रोज ज्या टेस्ट सोडवत असतात ते कोण तयार करते असे तुम्ही कधी विचार केला नसेल...


आज त्या टेस्ट कोण तयार करते ? ते पण सांगतो आणि हे आज का विचारले ते पण सांगतो!


या टेस्ट श्रद्धा मॅडम
तयार करतात.
आणि हे यासाठी सांगतो की -

श्रद्धा मॅडम ची छ. संभाजीनगर जिल्हा परिषद इथे सह शिक्षिका (महाराष्ट्र शासन) म्हणून निवड झाली आहे.

फक्त इतकेच नाही तर 200 पैकी 167 मार्क्स घेऊन त्या राज्यात 6 व्या आल्या आहेत.


जिथे मेरीट 121 वर लागले तिथे मॅडमने मेरीट पेक्षा 46 मार्क्स जास्त घेऊन यश कसे मिळवायचे असते हे दाखवून दिले.

त्यांना खूप खूप शुभेच्छा!!

आता जरा खाजगी बोलतो!


ही टॉपर मुलगी माझी छोटी बहिण आहे
आणि फक्त घरी अभ्यास करून आणि जिद्द ठेवून तिने हे यश संपादन केले.

श्रद्धा मॅडम खूप खूप शुभेच्छा!
14.3K views02:19
ओपन / कमेंट
2024-02-24 08:00:10 वरील सर्व टेस्ट ची PDF
Download करून घ्या
तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना Share करा

ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.study.wadi
12.8K viewsedited  05:00
ओपन / कमेंट
2024-01-19 18:02:08 आजचे चॅलेंज 15 पैकी 6 मार्क्स घेऊन दाखवा

Quiz नंबर 05
सीरिज - समाज सुधारक
टॉपिक - छत्रपती शाहू महाराज
तुमचे मार्क्स व्हिडिओ खाली कॉमेंट करा

हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी खालील विडिओ बघा


13.6K views15:02
ओपन / कमेंट
2024-01-19 07:01:01 आजचे चॅलेंज पूर्ण करा !

364736537337337912994374 – या अंकमालिकेतील डावीकडून तिसऱ्या अंकाच्या उजवीकडील तिसरा अंक कोणता आहे?
3
6
4
5

आज सोडवा -बुद्धिमत्ता टेस्ट क्रमांक 02

Dream Post साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास…
90+ स्कोअर हमखास…
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर Click करा

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
15.8K views04:01
ओपन / कमेंट