Get Mystery Box with random crypto!

हे एक नमुना वेळापत्रक आहे. यात या मित्राकडे उपलब्ध असणारा वेळ | Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi

हे एक नमुना वेळापत्रक आहे.
यात या मित्राकडे उपलब्ध असणारा वेळ त्याने कसा वापरायला हवा हे सांगितले आहे.
तुम्ही तुमच्या वेळेनुसार यात बदल करू शकता.

या मित्राला गणित विषय अवघड वाटतो म्हणून यात गणितासाठी जास्त वेळ दिला आहे