Get Mystery Box with random crypto!

New Test जय हिंद मित्रांनो, मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस | Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi

New Test

जय हिंद मित्रांनो,

मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल तर 20 पैकी 15 मार्क्स घेऊनच दाखवा.

टेस्ट : मराठी व्याकरण 21
एकूण मार्क्स : 20
टार्गेट मार्क्स : 15
एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 20

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5