Get Mystery Box with random crypto!

Marathi Sex Katha | मराठी सेक्स कथा [MSK]

टेलीग्राम चैनल का लोगो marathisexkatha — Marathi Sex Katha | मराठी सेक्स कथा [MSK] M
चैनल का पता: @marathisexkatha
श्रेणियाँ: वयस्क सामग्री (18+)
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.34K
चैनल से विवरण

[ Marathi Sex Katha = MSK ] 🌟
दररोज मादक आणि आपल्या भाषेत.
खऱ्या उत्कंठा वाढवणाऱ्या प्रणय कथा.
Join 👇
@Marathi_incest आणि @MarathiMadak
चावटपणा - @MarathiChavatpana
सेक्स माहिती - @Marathisexinfo
Meme - @ChavatMeme
🌟🌟🌟🌟🌟

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 12

2021-07-08 19:31:30 कोमल एकदम भानावर आली व राजुच्या गळ्यातला आपला हात सोडवत राजुच्या मिठीतुन सुटायचा प्रयत्न करायला लागली. या हालचालींमुळे उंदराचे पिल्लु हडबडले व कोमलच्या पायावर उडी मारुन पळुन गेले. कोमलने एक किंचाळी फोडत परत राजुला मिठी मारली.
@MarathiSexkatha
आपला हिरो मजेत आपला लवडा कोमलच्या मांडीवर व पोटावर घुसळत होता व हात कोमलचा कुल्ला चिवळत होता तर डाव्या हाताने कोमलच्या गोळ्यांचे मोजमापन करत होता.
उंदीर नजरे आड होताच कोमलच्या जीवात जीव आला. पण त्याबरोबर तिला आता राजुचा तिच्या कुल्ल्यावर फिरणारा व आपल्या छातीवर बागडणाऱ्या राजुच्या हाताच्या वाढत्या दाबाचे व आपल्या मांडीवर रगडाणाऱ्या कडक व लांब उंदराचे अस्तित्वाचे भान आले. तशी कोमल धडपडत राजुपासुन वेगळी व्हायचा प्रयत्न करु लागली.
राजु अजुनही कोमलला चिकटुन होता व त्याचा लंड कोमलला टोचा मारत होता. त्याने कोमलचा हात धरुन ठेवला व तिला हलकेच आपल्याकडे खेचले.
“राजु तु हे काय चालवले आहेस?” कोमलने रागाने विचारले.
“सॉरी” राजुने नाटकी स्टाइलने माफी मागुन टाकली. त्यावर काहीच न बोलता कोमल फणफणत आजी व पिंकी झोपल्या होत्या त्या खोलीन गेली. राजु मग बराच वेळ त्याच्या ताठलेल्या लंडाला कुरवाळत उभा राहिला व शेवटी न राहवुन बाथरुममध्ये लवड्यावर हातगाडी चालवायला गेला.
राजु परत आजीच्या खोलीत आला तेव्हा कोमलचा पत्ता नव्हता पण पिंकी आजीजवळ झोपली होती. राजु मग हॉलमध्ये जावुन बसला. त्याला खात्री होती कोमल परत येणार कारण तिने बाहेरचे दार नुसते ओढुन घेतले होते.
राजु दचकुन उठला व समोरच्या घड्याळाकडे पाहीले. दोन वाजत आले होते. म्हणजे आजीला उठायला अजुन २ तास तरी अवकाश होता. तो आजीच्या खोलीत डोकावला. आजी झोपली होती, पण कोमलचा पत्ता नव्हता. पिंकी तर अजुनही इथेच होती. राजुच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहीले. तो परत हॉलमध्ये आला. बाहेरचे दार आता बंद होते. म्हणजे?? तो धावतच दुसऱ्या बेडरुममध्ये गेला. कोमल बाल्कनीच्या दारात उभी होती. राजु तिच्या मागे उभा राहिला.
“कोमल तुला मी काय केलेले ते तुला आवडले नसेल तर आय ऍम सॉरी” राजु पुटपुटला. कोमलने मागे वळुन पाहीले. “पण आवडले असेल तर?” कोमलने घोगऱ्या आवजात विचारले.
राजु उडालाच! त्याला कळेना काय उत्तर द्यावे. तसा कोमलने त्याच्या हातावर तिचा हात ठेवला. तिच्या तळव्याचा कंप व तिला फुटलेला घाम त्याला जाणवला.
राजुने तिला आपल्याकडे ओढले व मिठीत घेतले. “अस काय करतोस ? कोणी पाहीले तर ?”
“मग आत चल” अस म्हणुन त्याने तिला आत खेचले.
राजुने आजुनपर्यंत वाचलेल्या कामसाहित्याची मनातल्या मनात स्मरण केले. पण पुढची स्टेप घ्यायच्या आधी आजीचा कानोसा घेणे जरुर होते. राजु आजीच्या बेडरुममध्ये डोकावला. आजी ढाराढुर झोपली होती. घड्याळात २ वाजुन पाच मिनिटे झाली होते.
राजु परत त्याच्या खोलीत आला. कोमल त्याच्या आभ्यासाच्या टेबलाजवळ उभी होती. राजुने कोमलच्या कंबरेवर हळुच हात ठेवले. कोमलने एक लुज जेंट शर्ट व खाली पेटीकोट घातला होता.
कोमलने राजुचे कंबरेवरचे हात आपल्या हातात पकडुन आपल्या पोटावर आणले. त्यामुळे राजु कोमलच्या अंगावर खेचला गेला. तिचे गुबगुबीत कुल्ले राजुच्या अर्धवट उठणाऱ्या लंडावर टेकले. तसा राजु मागे सरकला. पण राजुचे हात खेचुन कोमलने आपली गांड अजुनही मागे केली.
राजुला वाटले कि त्याला ग्रिन सिग्नलच मिळाला व राजुने आपला एक हात पोटावरुन वर सरकवत तिच्या बॉलवर आणला. कोमलने लटका विरोध करायचा प्रयत्न केला पण तसे कराताना राजुचा राजुचा कडक झालेला बाबुराव कोमलच्या नितंबावर रगडला गेला.
कोमलने आपल्या स्तनावर फिरु पहाणारा राजुचा हात सोडुन दिला. राजु जोमाने कोमलचा बॉल तिच्या शर्ट व ब्रेसियरवरुन कुरवाळु लागला. दुसऱ्या हाताने राजु कोमलच्या पोटावर मानेवर गोंजारु लागला.
कोमल आता सुस्कारे सोडायला लागली व आपले अंग राजुच्या अंगावर घासु लागली. राजुने मागुन तिचा कान चावला. “आईग..” करत कोमल शहारली व आपल्या छातीवर बागडणारा राजुचा हात दाबला.
राजु आता कोमलचे दोन्ही स्तन आळीपाळीने कुस्करु लागला. तिच्या जाड्या शर्टातुनही कोमलच्या कबुतरांच्या चोची राजुच्या हाताना टोचु लागल्या. राजु आळीपाळीने दोन्ही गुंड्या बोटानी फिरवु लागला. हे सुख असह्य होवुन कोमलचे पाय लटपटु लागले.
मानेवर फिरणरा राजुचा हात कोमलच्या शर्टात शिरला व राजुची थरथरणारी बोटे शर्टाच्या आत ब्रेसियरची सीमा पार करुन कोमलच्या कबुतराला गोंजारु लागली. मग थोडा जोर लावुन त्याने कोमलच्या निप्पलचे शिखर गाठले व निप्पल चिमटीत पकडुन पिरगळले. आता कोमलच्या सुखाचा कडेकोट होत होता. ती तड्फडायला लागली व तिचे शरीर ताठ होवुन ती झडली.
2.4K views16:31
ओपन / कमेंट
2021-07-08 19:31:30 कोमलने आजुन तरी कधी विरोध केला नव्हता. कोमलचे वक्ष तिने ढगळ्या कपडे घतले तरी राजुच्या नजरेत चांगलेच भरायचे. राजुची नजर तिथेच खिळलेली असायची. कोमलला ते जाणवायचे. पण ती लक्ष नसल्यासारखे करायची. कोमलकडे बघताना मग राजुच्य शॉर्टमध्ये तंबु उभा राहायचा. कोमलचे लक्ष मग राहुन राहुन त्या तंबुवर जायचे.
कोमलला शृंगारकथा वाचायचा नाद होता. राजुने एक दोनदा तिला चावट गोष्टींची हिंदी मासिके व पुस्तके वाचताना पाहिले होते. राजु ही तिला सिनेमाच्या गोष्टी व पांचट जोक सांगायचा व कोमल ते एंजॉय करायची.
एक दिवस दुपारी राजु कोमलला एका सिनेमाची गोष्ट सांगत होता. कोमलने तो सिनेमा पाहिलेला नसल्याने कोमल लक्ष देवुन ऐकत होती. राजु सिनेमातले डायलॉग मारत नटनट्यांची नक्कल करत होता. मग प्रणयप्रसंगाचे वर्णन करताना राजुने पटकन कोमलला मिठी मारली व तिच्या गालाचे जोरदार फिल्मी स्टाइलने पप्पी घेतली.
कोमल लालेलाल झाली. भानावर येत राजुने तिला “सॉरी” म्हणुन माफी मागायला लागला. कोमल रागाने पटकन पिंकीला घेवुन तिच्या घरी निघुन गेली.
दुसऱ्या दिवशी कोमल राजुची जाम टरकली होती. सकाळी लवकर ऊठुन तो मित्राकडे निघुन गेला. त्यामुळे दिवसभर राजुला कोमल भेटली नाही. संध्याकाळी घरी येताना राजुला तर धडकीच भरली होती कि कोमलने तिच्या बापाला वा भावाला त्याची तक्रार केली तर त्याचे काय होइल.
@MarathiSexkatha
पण क्लासहुन परत येताना कोमल त्याला जिन्यात भेटली व तिने नेहमीसारखे स्मितहास्य केले. राजुच्या जिवात जिव आला. घरी आल्यापासुन तो बाल्कनीत बसुन कोमलच्या घराकडे पाहत बसला होता. जेवण झाल्यावरही बराच वेळ थंडीत कुडकुडत तो बाहेर बसुन अंधारात कोमलच्या बाल्कनीकडे पहात राहीला .
दुसऱ्या दिवशी सकाळी उठुन परत राजुचा मुक्काम बाल्कनीतच होता. २/३ वेळा कोमल बाल्कनीत येवुन गेली. पण तिने राजुकडे पाहिले नाही. दुपारी जेवण झाल्यावर बेल वाजली आणी कोमल व पिंकी राजुच्या आजीकडे अवतरल्या.
राजु त्याच्या खोलीत आभ्यासाचे नाटक करत आजी व कोमलच्या गप्पांचा कनोसा घेत होता व आजी कधी झोपते याची वाट पहात होता. आजी झोपली तरी बराच वेळ कोमल आजीजवळच बसुन राहिली. ३/४ वेळा आत डोकावले पण कोमलने राजुकडे पाहुन न पाहील्यासरखे केले. राजुची तर कोमलशी बोलण्याची हिम्मत नव्हती.
राजु कोमलला किचनमध्ये काहीतरी खुडबुड करताना एकत होती. अचानक राजुला तिची अस्फुट किंकाळी कानावर आली. राजु धावतच किचनमध्ये गेला. कोमलने राजुचा हात धरला व समोरच्या कोपऱ्यातील फळीवर बसलेला ऐक उंदराचे पिल्लु दाखवले. राजु थोडा पुढे झाला तसे त्या पिल्लाने जमिनीवर उडी मारली. त्याबरोबर कोमलने राजुला मागुन मिठी मारली.
राजु पाठमोऱ्या असताना कोमलने मारलेल्या मिठीमुळे तिचे हात राजुच्या गळ्याभोवती होते व तिचे दोन्ही स्तन राजुच्या पाठीवर दाबले गेले. उंदराला पळायला जागाच नसल्याने ते पिल्लु तसेच कोपऱ्यात बसुन राहिले. कोमल अजुनही राजुला मिठी मारलेल्या स्थितीत उंदराकडे विस्फारलेल्या नजरेने पहात होती. राजुही न हालता कोमलच्या शरीराची उब अनुभवत राहिला.
राजु किंचीत वळला तसे कोमलची मिठी आता त्याला डाव्या बाजुने बसली. कोमलची छाती राजुच्या छातीवर सपाट झाली. ही अंगावर दाबली गेलेली गोलाईची जादु राजु प्रथमच अनुभवत होता. त्याने एक हात तिच्या पाठीवर आणला.
दोघांच्या हालचालीमुळे उंदराने परत एक उडी मारायचा प्रयत्न केला. त्याबरोबर कोमलने परत राजुला जोरदार मिठी मारली. पण ह्या वेळी तिने राजुला समोरुन मिठीत घेतले होते, तर राजुने दोन्ही हातानी कोमलला आवळले होते.
राजुचा बर्मुडामधील उंदीर आता मोठा होवुन कोमलच्या मांडीवर उड्या मारायला लागला होता. राजुच्या पायाच्यामध्ये कोमलची मांडी आली होती व तिचा उजवा बॉल राजुच्या छातीवर रगडत होता व राजु आजवर न अनुभवलेला एक आनंद घेत कोमलला बिलगुन होता. कोमलला अजुनही भान नव्हते. तिची नजर व लक्ष अजुनही पुर्णपणे उंदरावर होते.
राजुने कोमलच्या पाठीवरुन हात हळुच खाली सरकवला व कोमलच्या गरगरीत कुल्ल्यावर ठेवला. कोमलची नजर अजुनही उंदरात गुंतली होती. राजुने धीर करुन दुसरा हात हळुच कोमलच्या डाव्या गोळ्यावर ठेवला.
कोमलचा बॉल हातात मावत नव्हता तरी राजु हातात त्याला मापायचा प्रयत्न करत होता. राजुची छाती डेक्कन क्विनसरखी धडधडायला लागली. धीर करुन राजुने कोमलच्या बॉलवरचा दाब वाढवला. कोमलच्या कुडत्यावरुनही त्याला जाणवले की कोमलचा स्तन ताठरला आहे.
राजुचा त्याच्या चड्डीत बंदीस्त लवडा आता पुर्ण ६ इंचाचा होवुन फणा काढुन कोमलच्या मांडीवर उसळ्या मारत होता. राजुने कोमलच्या कंबरेला धरुन तिला जवळ खेचले व पट्कन तिच्या तोंठावर आपले ओठ ठेवले.
2.4K views16:31
ओपन / कमेंट
2021-07-08 19:31:29 शेजारची कोमल भाग १
#komal
@MarathiSexkatha
बरेच वर्षापुर्वीची ही कहाणी आहे. पुण्याच्या प्रभात रोडवर राजुच्या आजोबांचे घर होते. राजुच्या आजोबांच्या पश्च्यात राजुची आजी तिथे एकटी रहायची. जुनी पण भक्कम तळमजला व वर एक मजली इमारत होती. इमारत जुनी असली तरी दोन मजल्यावर प्रत्येकी दोन असे ४ आधुनिक फ्लॅट होते. राजुच्या आजीचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर होता. २ बेडरुम, किचन, हॉल, २ बाल्कनी असा प्रशस्त फ्लॅटमध्ये (आजीच्या भाषेत “बिऱ्हाड”) आजी एकटी रहायची.
राजुच्या आजीच्या शेजारच्या बिऱ्हाडात एक शर्मा कुटुंब रहायचे. एकत्र कुटुंब होते. मध्यम वयीन विधुर कर्ता पुरुष रामलाल, त्याचा २७ वर्षाचा विवाहीत तरुण मुलगा राजेश, राजेशची २५ वर्षाची बायको कुमुद व त्यांची ३ वर्षाची लहान मुलगी पिंकी, रामलालची कोमल नावाची २० वर्षाची तरुण मुलगी असे ते मध्यमवर्गीय कुटुंब होते. कोमल १२ वर्षाची असताना रामलालची बायको अचानक एका छोट्या आजारचे निमित्त होवुन वारली.
सुट्टीत राजुच्या आजीच्या सर्व नातवंडाचा मुक्काम पुण्याला असे. राजु व त्याची चुलत व आते-भावंडे पुण्याला धमाल करायला सुट्टी लागली की पुण्याला पळत.
बारावीच्या वर्षी एकदा नापास होवुन राजु परत ऑक्टोबरला परिक्षेला बसला. रिझल्ट लागेपर्यंत करायला दुसरे काहींच नसल्याने त्याच्या आईबाबांनी त्याला पुण्याच्या एका क्लासमध्ये घातले व त्याची रवानगी राजुच्या आजीकडे पुण्याला केली. राजु खुशीतच पुण्याला आजीकडे रहायला आला. त्याचा सध्यांकाळी ७ ते ९.३० क्लास असायचा. दिवसभर तो घरातच असायचा. राजुची आजीला दम्याचा त्रास होता. दमा चालु झाला की, तिला रात्री झोप लागु शकत नसे. त्यामुळे जेवणखाण आटपुन ती दुपारी २/३ तास झोपत असे.
आजीच्या शेजारील बिऱ्हाडातल्या रामलालचा कसलासा बिजनेस होता. रामलाल आणी त्याचा मुलगा राजेश सकाळी लवकर घराबाहेर निघायचे. कुमुदभाभी जेवण बनवुन तिघांचा डबा घेवुन ११ वाजता त्यांच्या दुकानात जायला घराबाहेर पडे व संध्याकाळी ५ नंतर परत येइ. राजेश व रामलाल उशीरा १० च्या नंतर घरी येत.
जेमतेम बारावीपर्यंत गचके खात पोचल्यावर, २ वेळा नापास झाल्यावर कोमलचे शिक्षण सुटले. रामलाल गेली ३/४ वर्षापासुन कोमलच्या लग्नाचा प्रयत्न करत होता. पण हुंड्याच्या अवास्तव मागणीपायी कोमलचे अजुनही कुठेही नक्की झाले नव्हते.
सध्या कोमलची कुमुदभाभी त्यांच्या फॅमिली बिसनेसमध्ये व्यस्त होती. त्यामुळे लग्नाचे पक्के होइ पर्यंत सध्या कोमल तिच्या भाची पिंकीला बेबीसीटींग करत सकाळी ११ ते संद्ध्याकाळी ५ पर्यंत घरी रहायची ड्युटी लागली.
कोमलने कॉम्पुटरचे एक दोन किरकोळ कोर्सेस केले पण तिचे मन घरातच पुस्तके मासिके वाचण्यात जास्त रमायचे. ती लहान असल्यापासुन तिचे राजुच्या आजीशी चांगले जमे. त्यामुळे तिचे व पिंकीचे जेवण झाले की ती आजीकडे येउन बसे.
राजुची आजी पुण्यात एकटी रहात असताना, दररोज कुमुदभाभी घरातुन दुकानात जायला निघताच कोमल राजुच्या आजीकडे तिला मदत करायला, गप्पा मारायला येवुन बसायची. तिची भाची पिंकीही तिच्याकडेवर कोमलबरोबर आसायची. तिचा भाऊ राजेश व कुमुदभाभी पण राजुच्या आजीला खुप मदत करत.
@MarathiSexkatha
राजु, त्याची चुलत व आते-भावंडे पुण्याला असली की धमाल करत. कोमल जरी अमराठी असली तरी लहानपणापासुन पुण्यात राहिली होती व मराठी शाळेत शिकली होती. त्यामुळे ती शुद्ध पुणेरी मराठी बोलत असे. राजुपेक्षा १ वर्षांनी कोमल मोठी असली तरी लहानपणापासुन त्यांची चांगली गट्टी होती. राजु व त्याच्या भावंडात ती चांगली मिसळायची.
कोमल नावपुरतीच कोमल होती. २० वर्षाची कोमल थोराड दिसायची पण तरी राजुला आवडत होती. ५ फूट ३ ईंच उंची, किंचीत जाडी असल्यामुळे धिप्पाड दिसायची. कोमलचा चेहरा जरा थोराड दिसायचा. पण कोमलचे ओंठ मात्र राजुला आकर्षक वाटत. तिचे पिंगट रंगाचे दाट कुरळे केस राजुला माधुरी दिक्षितची आठवण देत.
कोमलचा चेहरा झाकला तर ती “खवा” होता असे राजुच मत होते. कोमलचा सगळ्यात मोठा ऍसेट तिचे कितीहि झाकले तरी उफाळुन येणारे तिचे गोळे व भरगच्च गांड. १०/१२ वर्षाचा असल्यापासुन राजुसाठी कोमल एक हिरॉइनच होती. ती नेहमी राजुच्या स्वप्नात डोकवायची. त्याचा उठायला लागल्यापसुन हातगाडी चालवताना त्याच्या मनात कायम कोमलची छबी असायची. ह्या गेल्या दोन वर्षांपासुन तर राजु तिच्याकडे फारच वेगळ्या नजरेने पाहु लागला होता.
कोमलच्या घरची मंडळी ११ वाजता बाहेर पडली कि कोमल पिंकीला घेवुन राजुच्या आजीकडेच असे. आजी दुपारी झोपली की कोमल व राजु गप्पा मारत कधी पत्ते खेळत. कोमल घरात गावुन घालायची. राजुच्या आजीच्या घरातही ती त्याच कपड्यात वावरे. कधी ती कुडता किंवा लूज शर्ट व खाली पेटीकोट असल्या वेशातही असे. कोमलच्या कडेवर बसलेल्या पिंकीला घेण्याच्या निमित्ताने राजु कोमलला हात लावे. तिच्या पाठीवर, कुल्ल्यावर त्याचा हात रेंगाळत राही. एकदोनदा त्याने हात कोमलच्या वक्षाच्याकडेला दाबुन घेतला.
2.5K views16:31
ओपन / कमेंट
2021-07-03 20:38:28
#monika 62 @MarathiMadak
1.2K viewsedited  17:38
ओपन / कमेंट
2021-07-03 20:36:03 तस काही नाही ह .
येतोय आम्ही लवकरच भेटायला..
फोन ठेवून मोना मला चिडवत होती, आता काय चंगळ आहे नवरोबा, शलाका ताई येतेय,
मला काही फरक नाही पडत मोना.
हो का बघू या.
जर का तिला पटवायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे नवरोबा,
मग तर गटवलीच तुझ्या ताईला.
एवढ सोपं नाही रे फारच कडक स्वभाव आहे तिचा.
मग कशाला नको ते विचार मनात आणते बायको, तु आहेस ना.
खडा टाकून पाहिला मि नवरोबा..
नयना आता दुर दुर राहत असल्याने मि नयनाला फोन केला होता.
भेटायला ये नयना मला तुझी व तुझ्या छकुलीची आठवण येते
नको रे तु फारच त्रास देतो मला.
नाही देणार पण तु ये तर खर.
नक्की त्रास नाही ना देणार.
नाही ग नयना
ठरल्याप्रमाणे नयना आली होती व आम्ही दोघे नेहमीच्या फलॅट मध्ये जाऊन बसलो होतो पण नयना दुर बसली होती मि जवळ ओढून घेत होतो.
नको रे राज
का ग काय झालं
काही नाही रे लगेच नाही सांगता येत पण दोन महिन्यांनी कळेलच.
एवढी दमदार झवाडी तु आता काय झालं.
हव तर वरून पडून कर पण मला तु हवी नयना.
हो नाही करत नयना पाय फाकवत वरून पडून सोटा योनीत घुसवुन हळूहळू वरखाली करत होती पण तिच्यात नेहमी असणारा जोश, मादकपणा नव्हता.
काय ग काय चाललंय शांत का आहेस.
लगेच नाही सांगता येत पण खात्री झाली की नक्की सांगेन तुला.
तुला सांगायला आनंदच होईल मला पण धिर धर. अन काही दिवस जाऊ दे. अनघाला झव तु मजबूत खरी गरज तिला आहे.
@marathisexkatha
तुझी संपली वाटत.
नाही रे तुला वाटेल ते देईल मि लक्षात आहे माझ्या.
बघ हा हारशिल नयना.
क्रमशः
1.1K views17:36
ओपन / कमेंट
2021-07-03 20:36:03 आम्हाला काही गरज नाही तुलाच पहायचय सगळं, तुला आवडेल तिला सिलेक्ट कर. एकमेकीकडे पहात मोना व अनघा बोलत होत्या.
लग्न नाही करायचं मला त्यांच्या बरोबर ऑफिस काम करून घ्यायचय.
तसही पुरूषांना सुंदर, रुबाबदार मुली आवडतात, तुला सेक्रेटरी शोभणारी पाहिजे ना.
नंतर निर्णय घेतो. आलोच मी.
बाजुला जाऊन मि निशीला फोन केला होता.
ऐक निशी मोना तुला विचारेल काही वेळापुर्वी तुम्ही दोघे एकमेकांवर ऊडत होता का.
का रे.
काही नाही ग नंतर सांगतो तु फक्त हो म्हण.
पण काय रे कुणावर ऊडत होता तु मग
निशी नंतर सांगतो ना चौकशा करू नकोस नाही तर तुझ्यावर कचाकच ऊडेल मी.
सांगते पण तु नंतर खर काय ते सांगशील ना
नक्की सांगतो..
मला सोडवतो ना बंगल्यावर अनघा बोलली.
ये अनघाला सोडुन मि थांबते मोना बोलली.
गाडीवर अनघा बिनधास्त बसली होती.
तुझी परवानगी असेल तर खांद्यावर हात ठेऊ का मोनिका. भिती वाटते ग मला फारच वेगात गाडी चालवतो हा.
बिनधास्त ठेव अनघा, एवढी शंकेखोर नाही ग मी.
अनघा मुद्दामच मला बिलगून बसली होती व गाडी चालवत मि अनघाला बंगल्यावर घेऊन आलो होतो.
निघु मि अनघा मोना वाट पाहत असेल.
अशी कशी सोडेल मि तुला आत चल.
डोक हातात घेऊन अनघा किस करत होती.
बास कर ना आता म्हशी.
आता जाऊ शकतो तु मनसोक्त किस करून झाल्यानंतर अनघा बोलली.
मिही अनघाला बाहुपाशात घेऊन ऊरोज मोकळे करून तोंडात घेऊन चोखत होतो.
चल सोड मला मोना शंका घेतेय अगोदरच .
घेऊ दे ग अनघा तु असली कि.
भरलं ना पोट तसही दुध नाही येणार. सोड ना आता
हळूच निपपल चावत होतो
आआआआ.सोड कस तरी होतय मला, माजावर आले तर नाही सोडणार मि तुला.
नको ग मोना वाट पाहत असेल.
निघ आता..
ऑफिसला येऊन मोना व मी निघालो होतो,
नक्की निशीच होती ना सकाळी कि ति अनघा. अलीकडे फारच जवळीक वाढत चालली तुमची.
नाही ग मोना ति अनघा फारच आगाऊ आहे कामापुरती गोड बोलत असते. @marathisexkatha
कळत मला पण तुझा काही भरोसा नाही.पण अनघा सारखी मादक अॅटम असल्यावर तु लोंडा घोळत असशील.
नाही ग बायको हव तर निशीला विचार.
विचारणारच आहे चल ना निशी कडे
काय ग निशी वेळ काळ काही आहे कि नाही ग खुशाल सकाळी तुम्ही.
हो ग मोना मलाच फार माज आला होता हा नको नको म्हणत असताना मी ऊडाले.
आज निशी मुळे मि बचावलो होतो. मोनाचीही शंका दुर झाली होती.
दोन दिवसांनी मि कामानिमित्त बाहेर पडलो होतो. परत निघणार तोच मागून कुणी तरी आवाज देत होत,
सर सर प्लिज मला तुमच्याशी बोलायचंय.
मागे वळून पाहिले तर नमिता होती.
जवळ येऊन नमिता नम्र विनंती करत होती
वेळ असेल तर सर रेस्टॉरंट मध्ये जाऊन बोलु या का आपण.
शुअर.
रेस्टॉरंट मध्ये जाऊन आम्ही बसलो होतो.
नमिता फारच काकुळतिने बोलत होती.
मला फारच गरज आहे नोकरीची सर तुम्ही मला सिलेक्ट केलं तर बर होईल, घरी सासु सासरे, एक मुलगा आम्ही तिघेच असतो, पती दोन वर्षांपूर्वी हार्ट अॅटॅकने गेले फारच ओढाताण होते, सगळे खर्च भागवता भागवता नाकीनऊ येत, उच्च शिक्षीत असुनही नाही नोकरी मिळत, आजकाल सगळे गैरफायदा घ्यायला तयार असतात,बेजार झालेय मि पण काय करणार.
ऑफिस चांगल्या प्रकारे सांभाळू शकते मी, अनुभव आहे मेहनत घेण्याची तयारी आहे माझी तुम्ही नाही म्हणु नका.
आता मि जाॅब करतेय पण तो मालक कायमच वाकड्या नजरेने पाहत असतो, नको नको ते बोलत असतो पण इलाज नाही. रडत रडत नमिता सांगत होती.
हव तर...काहीही करायची तयारी आहे माझी तुम्ही नाही म्हणु नका प्लिज
एवढाही हलकट नाही मी नमिताजी,एखाद्याच्या मजबुरीचा गैरफायदा नाही घेत आम्ही, फक्त तुम्ही तुमचं कामं प्रामाणिकपणे करा तुम्हालाच सिलेक्ट केलंय आम्ही .
नक्की सर.
हो खरंच..
थॅक्स सर.
नमिता गेली होती व एका गरजवंताला नोकरी दिली याचं समाधान वाटलं होतं.
दोन दिवसांनी मोना विचारत होती नक्की कुणाला सिलेक्ट करायचं नवरोबा. @marathisexkatha
तु सांग मोना
तुझ्या मनात ति कविताच असणार बोकया, छान समाईल देत होती,सुंदर आहे ना ति
तु चुप रहा मोने. मि नमिताला सिलेक्ट केलंय, अनुभवी आहे व नोकरीची गरज आहे तिला ऑफिस उत्तम सांभाळून घेईल कळलं. बिनडोक, नुसतं सुंदर असुन काय उपयोग, आपल काम महत्वाच.
मोनाला शलाकाचा फोन आला होता .
हाय मोनिका कशी आहेस.
मि मजेत आहे ताई तु कशी आहेस.
मिही मजेत.
ऐक ना मोनिका आम्ही तिकडे शिफट होतोय, तुझ्या जिजूचया कंपनीला काम मिळाले तिकडे.
"अनघा राज असोसिएटचे "मोठा प्रोजेक्ट आहे.
काय सांगतेय ताई.
हो ग लवकरच येणार आहोत आम्ही.
जिजु कड दे
हाय राज कसा आहेस तु
मजेत
माझी बहीण बरोबर असल्यावर मजेतच असणार
फारच त्रास देते तुमची बहिण.
975 views17:36
ओपन / कमेंट
2021-07-03 20:36:03 मोनिका मॅडम
भाग 62
@marathisexkatha
#monika

नयना व निशी आता पहिल्या सारखं हट्ट करत नव्हत्या त्यामुळे माझी उत्सुकता अधिकच वाढत होती पण मोना व अनघा माझी आग शमवत असल्याने मि जास्त विचार करत नव्हतो .
गेले सहा महिने अनघा व मि मनसोक्त संभोगाचा पुरेपूर आनंद घेत होतो तरी अनघा गरोदर राहत नव्हती पण काही वेळा गॅप पडत होता त्यामुळे अनघा जास्त विचार करत नव्हती व दिवसेंदिवस ति अधिकच मादक, चेहरा तजेलदार, शरीरात एक वेगळीच चमक, अजूनच भरदार होत होती व आकर्षक दिसत होती. मिही अनघाला पाहून अधिकच चेकाळत होतो,
साईट वर अलिशान ऑफिस तयार झाले होते व नवीन नोकर भरती करायची होती, त्यासाठी आज मुलाखती घेतल्या जाणार होत्या तिही जबाबदारी अनघा, मोना व माझ्यावर सोपवण्यात आली होती. महत्त्वाची पोस्ट ऑफिस असिसटंट कम सेक्रेटरीची होती,मोना काॅलेजवरून ऑफिसमध्ये येणार होती मिही तयार होऊन निघालो होतो तेवढयात अनघाचा फोन आला होता .
ऐक ना बोकया मला न्यायला बंगल्यावर येतोस का. आज ड्रायव्हर सुट्टीवर आहे.
काय ग म्हशी किती त्रास देणार .
त्रास कसला रेडया. तु ये तर खर.
बंगल्यावर पोहचलो होतो व अनघा वेस्टर्न आऊट फिट मध्ये खुलुन दिसत होती,
कशी दिसते तुझी म्हैस.
सुंदर दिसतेय पण..
मागचा पुढचा विचार न करता मि अनघाला मिठीत घेतलं होतं.
काय रे किती मेहनत घेतली मी.
माझ्या साठीच तर घेतली ना.
हो रे पण ऊशीर होईल सोड मला रेडया.
मोना यायला अजून बराच वेळ आहे तोपर्यंत काहीही होऊ शकत.
अनघा नको नको म्हणत असताना मी तिला कुस्करत होतो, हळूहळू परिणाम दिसून यायला लागला होता व ति हलकेच मादक सुस्कारे टाकत होती, जस जसे ऊरोज दाबत होतो तशी ति माझ्या स्वाधीन होत होती, डोळे मिटून ती माझ्या पाठीवर हात फिरवून प्रतिसाद देऊ लागली होती. आमचा एकएक कपडा गळून पडत होता व एकमेकांना बाहुपाशात घेऊन आम्ही दोघे रंगात येत होतो,
तु अशी रंगेल मादी दिसतेय तशी कशी सोडेल मि तुला.
टाईट झालेल हत्यार हातात घेऊन अनघा चोळत होती व मादक सुस्कारे टाकत होती.
अस वाटत कायमचं भोकात घालून पडून रहावं. वेडं केलंय तु मला रेडया, अस वाटत आठ दिवस फक्त तु आणि मी अन ठोकाठोकी.
मला बेडवर ऊताणे पाडून अनघा माझ्या वरून पडून मला झटली होती व बेभान झाली होती भान हरपून सोटा योनीत कोंबुन वरखाली करत होती.
नाही सोडत मि तुला बघ कशी ऊडते आज.
बेधुंद होऊन अनघा कचाकच धक्के देत होती व चेकाळली होती ससससससस.....आआआआआआ.....अह....आह...
करत होती .
तेवढ्यात मोनाचा फोन आला होता .
मि येतेय ऑफिसला थोड्याच वेळात.
बदललेला आवाज व अनघाचे मादक सुस्कारे ऐकुन मोना विचारत होती
काय रे असा काय करतोय, आवाज बदललेला वाटतोय.
काही नाही ग मोना.
खोटं बोलु नकोस कळतंय मला, कोण आहे.
नक्की निशीच असणार, मोकळी असली कि तिला हेच सुचत, चांगली हासडून काढ, लवकर ये.
अनघा किंकाळत, जोरात वरखाली करत होती.
आवर म्हशी मोनाचा फोन आला होता .
तुझा लंड ओकल्याशिवाय तु थोडा सोडणार आहे मला.
एकदाचा सोटा पिचकारी सोडत होता. शांत होत आम्ही दोघे तयार होऊन ऑफिसला पोहचलो होतो, आम्हाला पाहून मोना पहातच राहिली होती.
ड्रायव्हर सुट्टीवर आहे मोनिका म्हणुण तर बरोबर आलोय आम्ही.
ओ के नो प्रॉब्लेम अनघा, तुझ्या कडे नंतर बघते मि नवरोबा..
अग शंका काय घेतेय मोनिका तो तर आताच मला न्यायला बंगल्यावर आलाय.
तस नाही ग अनघा फारच लाडावलाय अलीकडे, कामं सोडून नको ते उद्योग करायचे टाईमपास करायचा.
नाही ग बायको तुझीच तर मैत्रीण आहे ना ति..
पुरे पुरे कळलं मला. हसत हसत मोना बोलली
इंटरव्हयू सुरू होते.
सुंदर सुंदर तरुणी समोर येत होत्या,@marathisexkatha
साधारण सत्ताविस अठठाविस वर्षांची सुंदर, मनमोहक, आकर्षक, पर्सनालिटी असणारी अमिता समोर बसून माहिती देत होती,
ऑफिस अॅडमिनीसट्रेशनचा व पर्सनल सेक्रेटरीचा उत्तम अनुभव आहे मला. सगळी कामं जबाबदारीने सांभाळू शकते मी मॅडम.
आमचं काही नाही फायनल तर सर करणार आहेत माझ्या कडे पहात अनघा व मोना ऊत्साहाने बोलत होत्या.
मि मुद्दामच अमिताकडे पहात होतो.
जाऊ शकता तुम्ही अमिता नंतर आम्ही कळवू तुम्हाला..
शर्मिला, सुनयना, सुनिधी, ऊर्मी, कविता,अशा सहा, सात सिलेक्टेड मुलींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
बोला कुणाला सिलेक्ट करायचं
ति कविता सुंदर आहे, तुला छान समाईल देत होती तु तिलाच सिलेक्ट करणार आम्हाला काय विचारतोस, तसही आम्ही फक्त सुंदर आहोत तुझ्या सारख्या हुशार नाही.
तस काही नाही योग्य निर्णय घ्यावा लागतो बिझनेस मध्ये.
मग कुणाला सिलेक्ट करायचं.
सांगतो नंतर विचार करून, अन तुमचंही मत नोंदवा.
996 views17:36
ओपन / कमेंट
2021-07-03 19:02:02
#shetells #tailor #mskspecial
1.3K views16:02
ओपन / कमेंट
2021-07-03 19:00:58 काय झाले ते क्षणभर मला कळलेच नाही... मी कामोत्तेजनेच्या शिखरावर होते आणि केव्हाही झडण्याच्या बेतात होते आणि त्या दोघांनी अचानक आपले हात बाजूला काढून घेतले???... मी अक्षरश: वेडयासारखी फिरले व त्या दोघांकडे पाहून दिवाणावर कोसळले... दोघेही माझ्याकडे बघून मिश्कीलपणे हसत होते... मी गोंधळलेल्या मनस्थितीत त्यांच्याकडे बघत राहिले. हसत हसत सागर आपले कपडे काढू लागला. त्याने सोनूला खुणवले आणि सोनू बाहेर निघून गेला. जाता जाता त्याने दरवाजा लावून घेतला व बाहेरून त्याने कडी लावल्याचा मला आवाज आला...
@MarathiSexkatha
त्याने बाहेरून कडी का लावली ते मला कळले नाही. मी कामवासनेच्या अश्या मनस्थितीत होते की झडून कामतृप्त होण्यासाठी मी काहीही केले असते... त्या क्षणी गाढव किंवा घोडा जरी येवून मला झवला असता तरी मी त्याला झवायला दिले असते... इतकी मी कामोत्तेजीत होते तेव्हा सागरला कोठला विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता... सागरने पाठमोरे होत एक एक करत आपले सगळे कपडे काढले आणि तो पुर्ण नागडा झाला. तेव्हा तो वळला आणि त्याचा लंड माझ्या नजरेस पडला तेव्हा मी सुखावले!

सागरचा लंड चांगलाच जाडजूड आणि लांब होता... कडक लंड हलवत तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझा हात उचलून लंडावर ठेवला. मी दोनदा तीनदा त्याच्या लंडावरून माझी बोटे वर-खाली फिरवली व नंतर जावून त्याच्या लंडाखालील गोटया हातात घेतल्या. त्याच्या गोटया तोलून धरत मी हळुवारपणे कुरुवाळल्या... त्या हाताने त्याच्या गोटया हाताळत असताना मी दुसऱ्या हाताचे बोटे त्याच्या लंडाच्या सुपाडयावर फिरवू लागले. लवकरच त्याच्या सुपाडयावरील भोकामधून विर्याचे पातळ थेंब बाहेर यायला लागले. मी त्याचा लंड धरून त्याला जवळ ओढले व माझी जीभ बाहेर काढून त्याचे विर्याचे थेंब चाटू लागले...
@MarathiSexKatha
क्रमश:
1.3K views16:00
ओपन / कमेंट
2021-07-03 19:00:58 असे बोलून त्याने माझ्या नितंबाच्या फटीत आणि गुद्द्वारावर क्रिम लावली व रेझरने अतिशय काळजीपुर्वकपणे तो भाग शेव्ह करू लागला. माझे गुबगुबीत नितंब फाकवून त्याच्या मधली फट शेव्ह करणे जिकरीचे होते तेव्हा त्याने सोनूला मदतीला बोलावले. आता सोनू काय मदत करणार याची मला उत्सुकता लागली... आणि जेव्हा सोनूने माझे दोन्ही नितंब धरून बाजूला ओढले व मधली फट फाकवली तेव्हा माझ्या लक्षात आले की सागरला काय मदत हवी होती... आता सागर सहजपणे माझ्या नितंबाची फट शेव्ह करत होता...

मी हळुच डोळे उघडून समोर पाहिले... ते दोघेही माझ्या मागे होते व आपल्या 'कामात' बिझी होते तेव्हा त्यांना कळणार नव्हते की मी डोळे उघडले आहेत. त्याचा फायदा घेत मी समोरच्या आरश्यात दिसत असलेले आमचे प्रतिबींब पाहू लागले... एखाद्या झवाडया रांडेसारखी मी हाता, गुढग्यावर उभी होते आणि ते दोघे माझे नितंब फाकवून शेवींग करत होते... त्या दृश्याने खरे तर मला लाज, शरम वाटायला हवी होती पण आश्चर्य म्हणजे मी ते बघून कामोत्तेजीत होत होते... माझी पुच्ची पुन्हा एकदा पाझरू लागली... माझे अंग हलकेसे कंप पावू लागले...

त्याने दोघांनाही हिंट मिळाली... सागर आता आपले ओले बोट माझ्या फटीत फिरवू लागला. दोन तीनदा वर-खाली फिरवल्यावर तो माझ्या गुद्द्वारावर थांबला व आपल्या बोटाने तो तेथे दाब देवू लागला. सोनूने आता माझे फाकवलेले नितंब सोडून दिले व माझ्या छातीजवळ आला. मी समोरच्या आरश्यातून बघतच होते व आता तो काय करतोय हे मी पाहू लागले. जेव्हा त्याने माझ्या दोन्ही बाजूला हात नेले तेव्हा माझ्या लक्षात आले की तो आता माझी छाती पकडणार आहे..

त्याला माझी छाती पकडता न यावी म्हणून मी पटकन खाली झाले आणि माझे दोन्ही हात माझ्या उभारांच्या बाजूला घटटपणे पकडून धरले. त्याने माझ्या हाताखाली त्याचा हात सारण्याचा प्रयत्न केला पण मी जोर लावून हात पकडून धरले. जेव्हा त्याच्या लक्षात आले की मी मुद्दाम त्याला माझ्या छातीला हात लावून देत नाही तेव्हा त्याने त्याचे दोन्ही हात माझ्या कंबरेवर आणले व तो मला गुदगुल्या करू लागला..

तिकडे सागरने आपल्या बोटावर दाब वाढवला आणि एका क्षणी त्याचे बोट माझ्या गुद्द्वारात शिरले. लाजेने मी चूर चूर झाले! माझ्या नवऱ्यानेही कधी माझ्या गुद्द्वारात बोट घातले नव्हते आणि येथे मी परपुरुषाकडून माझ्या खाजगी अवयवांची विटंबना करून घेत होते... माझ्या बोच्यात बोट घालून सागर आत-बाहेर करू लागला व त्याचवेळी त्याने आपले मधले बोट माझ्या पुच्चीच्या भोकात सारले... आता तो एकाचवेळी माझ्या पुच्चीच्या भोकात आणि गांडीच्या भोकात बोट आत-बाहेर करू लागला... एक तर खाली सागर माझ्या दोन्ही भोकात बोटे घालत होता आणि वर हा सोनू मला गुदगुल्या करत होता... दोन्ही गोष्टी माझ्या सहनशक्तीच्या बाहेरच्या होत्या तेव्हा मी पटकन वर झाले... जसे मी वर झाले तसे सोनूचे हात दोन्ही बाजूने माझ्या दोन्ही छातीच्या उभारावर आले व तो अक्षरश: जोराने माझी छाती कुस्करू लागला. तो इतक्या जोरात चिवडत होता की माझी छाती दुखायला लागली. पण हे छातीचे दुखणे काहीच नव्हते एवढे माझे बोच्याचे भोक दुखत होते...

पण त्या दुखण्यातही एक प्रचंड कामोत्तेजना होती. त्यांनी तसे करत रहावे असे माझे कामांध मन मला सांगू लागले. त्यांच्या डबल धक्क्याने मी लवकरच कामोत्तेजनेच्या शिखरावर पोहचले. कोठल्याही क्षणी मी कामतृप्त होवून झडणार होते... जेव्हा माझ्या तोंडातून घुसमटल्यासारखे आवाज बाहेर पडू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मी झडण्याच्या बेतात आहे...

दोघांनीही आपला स्पीड वाढवला... माझे अंग थरथर कापू लागले... मी वेड्यासारख्या हालचाली करू लागले... माझ्या अंगातून गरम वाफा बाहेर पडतायत असे मला वाटू लागले... आणि मला काही कळायच्या आत... सागरने आपली बोटे माझ्या दोन्ही भोकातून बाहेर काढली... त्याचवेळी सोनू माझी छाती सोडून देत बाजूला झाला...
1.2K views16:00
ओपन / कमेंट