Get Mystery Box with random crypto!

कामासने प्रकरण 3 - डॉक्टर प्रेम कामकर @marathisexkatha #doctor | Marathi Sex Katha | मराठी सेक्स कथा [MSK]

कामासने प्रकरण 3 - डॉक्टर प्रेम कामकर
@marathisexkatha
#doctor

गेल्या एका वर्षात “मराठी झवाझवी” ह्या ’काम’ विषयाला वाहीलेल्या वाहिनीवर “कामासने” हा मी सादर केलेला कार्यक्रम तुफान गाजला. मधुराणीचा ह्या यशात भरपुर वाटा होता. सुरवातीचे दोन कार्यक्रम सादर करायला तिने प्रचंड मेहनत घेवुन मला सहयोग दिला. त्यानंतरच्या काही भागासाठी मला मधुची धाकटी बहीण मितालीने मदत केली. ती माझी सहाय्यक बनली. कार्यक्रम बनवण्यासाठी रिसर्च, निर्देशन व निवेदनाची जबाबदारी मी माझ्याकडेच ठेवली. प्रात्यंक्षिके करायची जबाबदारी मिताली व तिचे काही विद्यार्थी यांच्यावर सोपवली.

आम्ही एकंदर १२ एपिसोड सादर केली. महाराष्ट्रात व हिंदूस्तानात तर कामासने गाजलीच पण अनेक पाश्च्यात्य देशातूनही कामासने इंग्लिश व इतर युरोपियन भाषांतून हे कार्यक्रम डब करुन दाखवले गेले.

मला हे वर्ष फारच चांगले गेले. ४ वर्षापूर्वी एमए केल्यानंतर मी लगेच कामशास्त्र विषयातला माझा प्रबंध स्विडनमधील लेंड (गंमत म्हणजे या गावाचे स्पेलिंग ’लंड’ असे आहे) महाविद्यायलाला सादर केला होता. इतकी वर्षे त्यांनी मला काहीच कळवले नव्हते. पण युरोपमध्ये माझा कार्यक्रम गाजल्यावर अचानक मला त्यांनी कळवले की माझा प्रबंध त्यांनी स्विकारला आहे व मला ते डॉक्टरेट देत आहेत. ही पदवी स्वीकारण्यासाठी त्यांनी मला तातडीने लेंडला बोलावले. तिथे मला १ महिना रहायला लागणार होते.

माझ्या प्रेम कामकर या नावासमोर ’डॉक्टर’ ही पदवी लागण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न अखेरीस सत्यात येणार होते! डॉ. प्रेम कामकर. मी हवेत तरंगायचोच बाकी होतो.

थोड्या दिवसातच मला रितसर निमंत्रण मिळाले. मी मुंबई ते लंडन ते कोपेनहेगनला पोचलो. तेथुन उरलेला प्रवास रेल्वेने करुन स्विडनच्या स्कान भागातल्या लेंड शहरातील पोचलो. स्वीडनमधल्या सर्वात उबदार समजल्या जाणाऱ्या या शहरात पोचलो तेव्हा भर दुपारी तपमानाचा पारा शुन्याखाली होता.

दुसऱ्या दिवशी अनिता क्रोना नावाच्या बाईला भेटलो. ही प्रचंड सहा फुटी १५० किलोची (हा तपशील मला बाईंनी दिला) प्रोफेसर बाई माझी गाईड होती. ती लेंड विश्वविद्यालयात सेक्स विषयाची विभागप्रमुख होती.

१५० किलो वजनातला बराचसा ऎवज कंबरेच्या वर व खाली होता. कमरेवरचे बरेचसे किलो तिच्या छातीवरच्या दोन कलिंगडात विभागले होता. तर कमरेखालचे किलो गुबगुबीत दिसणाऱ्या ढुंगाणात विभागले होते. आकार व वजन ’एक्स्ट्रा लार्ज” साईजची असुनही मी तिला भेटलो तेव्हा गर्द निळ्या बिझनेस ड्रेस घातलेली अनिता मला प्रथम दर्शनी आवडली. अनिताचा आकार सोडला तर तिची गणना मी ’देखणी’ या वर्गात केली असती.
@marathisexkatha
अनिताचे वय काय असावे हा विचार मी तिला भेटलो त्या क्षणापासुन करत होतो कारण स्कॅवेंडीयन लोकांना फिटनेसचे अफाट वेड असते. वेळ मिळेल तेव्हा हे लोक जिममध्ये, रस्त्यात पळत असतात, व्यायाम करत असतात. त्यामुळे बहुतेक बायकांच्या शरिरावर चरबी नसते. त्यामुळे त्या ४० व्या वर्षीच बऱ्याच जणीच्या चेहऱ्यावर थंडीमुळे सुरकुत्या पडुन म्हाताऱ्या दिसतात.

गुलाबी गोबऱ्या गालाची अनिताबाई दहा जणीत नाही तर लेंड शहराच्या तमाम ८०,००० लोकसंख्येतही उठुन दिसल्या असत्या इतक्या दिसायला चांगल्या होत्या.

सोनेरी केसाच्या निळ्या डोळ्याच्या हसऱ्या बाईंच्या आवाजात तिच्या चेहऱ्याइतका गोडवा होता. ती हौशी ऑपेरा गायीका होती (तपशिल बाई).

तिचे इंग्लिश फारच छान होते. त्यामुळे पुढचे ४ आठवडे स्विडनच्या मुक्कामात ती माझी गाईड, फिलॉसॉफर, मैत्रिण सर्व काही होती.

पदवीदानाचा समारंभ मी पोचल्याच्या दुसऱ्या दिवशी आटपला. सगळ्या स्थानीक वर्तमान पत्रात माझा फोटो आला.

मला तिथे गेल्यावर कळले की तिथल्या एका पोर्नो टिव्ही लोकल चॅनेलने मला स्पॉन्सर केले होते व माझा विमान तिकिटासह आलीशन हॉटेल सकट १ महिना रहायचा सर्व खर्च त्यांनी केला होता. असे असल्याने उरलेल्या दिवसात माझ्या मुलाखती, प्रात्यंक्षीके मी त्या मिडिया ग्रुपला देणार ही त्यांची अपेक्षा असणार हे मला सांगावे लागले नाही.

तिसऱ्या दिवशी शनिवार होता, अनिताला सुट्टी होती त्यामुळे तिने मला मोठ्या अभिमानाने तिचे देखणे कॅंपस, शहर व स्कान कौंटी दाखवली. दुपारी महागड्या रेस्टॉरंटमध्ये नेले व खास स्विडीश पक्वांन्ने खायला घातली. संध्याकाळी तिने मला तिच्या घरी डिनरचे आमंत्रण दिले.

कॅंपसमध्येच अनिताचे टुमदार घर होते. त्या मोठ्या घरात अविवाहीत अनिता तिच्या मांजरांच्या सोबतीने एकटी रहात होती. तिच्या घरी मी पोचलो तेव्हा ती मस्त लाल पंजाबी ड्रेस घालुन दारात उभी राहुन एकदम अगत्याने माझे स्वागत केले. त्यामुळे मला एकदम मोकळे वाटले व त्या अनोळखी लोकांच्या अनोळखी भाषेच्या देशात एक महिना कसा काढायचा हा माझ्या डोक्यात पिंगा घालणारा मोठा प्रश्न सुटला.